पुढील बातमी
Viral Video च्या बातम्या
हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही म्हणाल पोरानं धोनीची डिक्टो कॉपी केली
क्रिकेटच्या मैदानात यष्टिमागची जबाबदारी पेलणं फार कठिण काम असते. त्याला प्रत्येक चेंडूवर सावध रहावे लागते. बऱ्याचदा आपल्यातील चपळता दाखवून प्रतिस्पर्ध्याला थांबवण्याची जबाबदारी यष्टिरक्षकाला करावी...
Wed, 15 Jan 2020 10:43 PM IST Dane Schadendorf Ms Dhoni Mahendra Singh Dhoni Under 19 Cricket Zimbabwe Cricketer Kumar Sangakkara Cricketer Viral Video Viral Cricket Video Cricket इतर...VIDEO : ओला- सुका कचरा वेगळा करा, पुणेकर सफाई काकांचं गाणं व्हायरल
पुणे महानगर पलिकेत सफाई कामगार म्हणून काम करणारे महादेव जाधव यांनी स्वच्छतेविषयी जागृती करण्याचा नवा मार्ग शोधून काढला आहे. त्यांनी गाण्याद्वारे जनजागृती करण्याचं ठरवलं आहे. त्याचं शहर...
Mon, 18 Nov 2019 01:34 PM IST Pune Municipal Corporation Mahadev Jadhav Parody Song On Waste Disposal Viral Video इतर...Video :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल
निसर्गात कधीतरी अद्भूत आणि चमत्कारिक गोष्टी पाहायला मिळतात. असाच एक अचंबित करून टाकणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकदा वीज कोसळून वृक्ष कोसळण्याच्या किंवा जळण्याच्या...
Tue, 22 Oct 2019 05:15 PM IST Fire Burns Inside Tree Viral Video Of Burning Tree Lightning Tree Fire Viral Video इतर...VIDEO : नाशिकमध्ये बिबट्याची दहशत, दारासमोरील पाळीव श्वानावर हल्ला
नाशिकमधला अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका बिबट्यानं रहिवाशी परिसरात शिरून घराबाहेर बांधलेल्या पाळीव श्वानावर हल्ला केला आहे. अगदी घराच्या दरवाज्याबाहेर बिबट्याचा...
Tue, 15 Oct 2019 05:09 PM IST Nashik Leopard Attack Viral Videoनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स!
आपल्या अदाकारीने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी कायमच प्रेक्षकांचे मन जिंकतात. ते ज्या ज्या चित्रपटांमध्ये काम करतात, तिथे आपल्या अभिनयाची छाप पाडतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सेक्रेड गेम्स सिझन २...
Thu, 26 Sep 2019 06:09 PM IST Tamannaah Bhatia Nawazuddin Siddiqui Bole Chudiyan Viral Video Social Media Video Entertainment इतर...भाजपने 'रायफलमॅन'ला सहा वर्षांसाठी केले निलंबित
उत्तराखंडचे भाजपचे आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांना पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. एका हातामध्ये बंदुक आणि दुसऱ्या हातामध्ये दारुचे ग्लॅस घेऊन नाचतानाचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर...
Wed, 17 Jul 2019 05:52 PM IST Uttarakhand BJP Bjp Mla Kunwar Pranav Singh Champion Pranav Singh Champion Viral Video इतर...बंदूक घेऊन नाचणाऱ्या भाजप आमदाराची पक्षातून हकालपट्टी
एका हातामध्ये दारुचा ग्लॅस तर दुसऱ्या हातामध्ये बंदुक घेऊन नाचणाऱ्या भाजप आमदाराची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उत्तराखंडचे भाजप आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांच्या व्हायरल झालेल्या...
Fri, 12 Jul 2019 12:29 PM IST Uttarakhand Uttarakhand News Bjp Mla Kunwar Pranav Singh Champion Revolver Gun Bjp Mla Uttarakhand Mla Viral Video इतर...VIDEO : भाजप आमदाराचा प्रताप; हातात शस्त्र घेऊन डान्स
उत्तराखंडचे भाजप आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायर झाला आहे. नेहमी वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेमध्ये असणारे कुंवर प्रणव सिंह पुन्हा एकदा या व्हिडिओमुळे...
Wed, 10 Jul 2019 01:21 PM IST Uttarakhand Uttarakhand News Bjp Mla Kunwar Pranav Singh Champion Revolver Gun Bjp Mla Uttarakhand Mla Viral Video इतर...'जा रे जा रे पावसा ' माझ्या महाराष्ट्रात जा! केदारची वरुणराजाला विणवणी
ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलँड यांच्यातील सामन्यामध्ये पावसाचा व्यत्यय आला आहे. कालपासून या ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. महाराष्ट्र दुष्काळाने हैराण असताना इंग्लंडमध्ये...
Thu, 13 Jun 2019 05:02 PM IST India Vs New Zealand Match Delayed Due To Rain Kedar Jadhav Prays For Rain Viral Video Viral News इतर...टॉयलेटमधील पाणी चटणीसाठी वापरणाऱ्या त्या इडली विक्रेत्यावर कारवाई होणार- FDA
चटणीसाठी टॉयलेटचं पाणी वापरणाऱ्या इडली विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओनंतर इडली विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी...
Sat, 01 Jun 2019 03:09 PM IST Idli Vendor Mumbai Fda Viral Video इतर...