पुढील बातमी
Viral Video च्या बातम्या
Video :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ
कोरोना विषाणूनं जगभरात थैमान घातल आहे. चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे जगभरातील अनेक देशांवर लॉकडाउनची नामुष्की ओढावली आहे. इटलीमध्ये सर्वाधिक बिकट परिस्थिती दिसून आली होती. परिणामी...
Tue, 21 Apr 2020 03:10 PM IST Tennis ItalyTennis From The Roof Of The House Stefanos Tsitsipas NBA Star Rex Chapman ATP Viral Video इतर...लॉकडाऊनमुळे मुंबईच्या रस्त्यांवर मोरांचा नाच!
लॉकडाऊनमुळे निसर्गात अनेक सकारात्मक बदल दिसू लागले आहेत. मुंबई शहरात उद्योग- धंदे कारखाने बंद आहेत, रस्त्यावर वाहने नाहीत त्यामुळे प्रदूषणात कमालीची घट झाली आहे. हा वसंतचा महिना आहे, झाडांवर कोवळी...
Fri, 03 Apr 2020 01:13 PM IST Peacock Mumbai Peacock Dance Viral Video इतर...दुधाच्या टँकरमधून प्रवास, रितेशनं शेअर केला व्हायरल व्हिडीओ
कोरोना विषाणूमुळे देशात लॉकडाऊन आहे. एसटी, बसेसे, एक्स्प्रेस, लोकल आणि विमानसेवाही बंद आहेत. सर्वसामान्य लोकांवर प्रवासबंदी आहे. अशातच काही लोक जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसत आहेत. अभिनेता...
Thu, 26 Mar 2020 02:05 PM IST Riteish Deshmukh Corona Coronavirus Viral Video इतर...घरी बसून कपडे, टॉयलेट धुतोय शिखर धवन, शेअर केला मजेशीर Video
टीम इंडियाचा स्टार बॅटमन शिखर धवननं सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये तुफान व्हायरल होत आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरातील सर्व खेळाचे सामने...
Wed, 25 Mar 2020 11:28 AM IST Shikhar Dhawan India National Cricket Team Team India Coronavirus Corona Viral Video इतर...Video : चोरी थांबवण्यासाठी लढवली हटके शक्कल, तुम्हीही म्हणाल मानलं राव!
चोरी रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा किंवा अद्यावत सुरक्षायंत्रणा लावून आपण कितीही काळजी घेतली तरी काही शहाणे चोर चोरी करून कधी पोबारा करतील याचा थांगपत्ताही आपल्याला लागायचा नाही. मात्र...
Mon, 02 Mar 2020 04:16 PM IST Viral Video Thef Genius Trickव्हिडीओचा शेवट पाहून १०१% टक्के तुम्ही चक्रावून जाल!
सोशल मीडियानं देशभरातील अनेक क्रिएटीव्ह तरूणांना नवं प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिलं आहे. यामुळे रातोरात स्टार झालेल्यांची संख्या काही कमी नाही, अशातच सोशल मीडियावर एका डान्सचा व्हिडीओ भलताच...
Tue, 18 Feb 2020 12:29 PM IST Muqabla Dance Video Viral VideoVideo : आकाशात 'वटवाघळांचं वादळ', स्थानिक चिंतेत
आकाशात घोंगावणारं हे 'वटवाघळांचं वादळ' पाहून ऑस्ट्रेलियामधील नगहाममधील स्थानिक चिंतेत पडले आहे. दररोज सांयकाळी लाखोंच्या संख्येनं वटवाघळं आकाशात उडताना दिसत आहेत, वटवाघळांची वाढती संख्या...
Mon, 10 Feb 2020 03:35 PM IST Bat Tornado Viral Video Fruit Bat Australia इतर...Video: धोनीच्या फिरकीवर साक्षीचा कडक स्ट्रेट ड्राईव्ह
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मध्य प्रदेशमधील कान्हा नॅशनल पार्कमध्ये भ्रमंती केली. त्याची पत्नी साक्षीने भटकंतीचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत....
Sat, 01 Feb 2020 11:58 AM IST Mahendra Singh Dhoni Sakshi Dhoni Dhoni Video Dhoni Troll Sakshi Dhoni Sakshi Video Kanha National Park Dhoni Cute Video Ms Dhoni Ms Dhoni Retirement Indian Cricket Team Viral Video Dhoni Viral Video Cricket Cricket News इतर...अत्यंत दुर्मिळ मासा गळाला लागला, पहा पुढे मच्छिमारांनी काय केलं
समुद्रात अत्यंत दुर्मिळ आणि जवळपास विलुप्त होत चाललेल्या प्रजातींचे असंख्य मासे आढळतात. अनेकदा मासेमारी करताना मच्छिमारांच्या गळाला हे दुर्मिळ मासे लागतात. मात्र त्यातल्या काही माशांचा हा...
Thu, 30 Jan 2020 01:55 PM IST Kerala Fishermen Endangered Shark Viral VideoVIDEO : न्यूझीलंडच्या चाहत्याकडून 'भारत माता की जय'ची घोषणा
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात सूपर ओव्हरमध्ये मात देत भारताने ही मालिका आपल्या खिशात घातली. मालिकेत ३-० ने भारताने निर्णायक आघाडी घेतली. हॅमिल्टनमध्ये बुधवारी झालेला सामना शेवटच्या...
Thu, 30 Jan 2020 12:22 PM IST Viral Video Cricket Sports Social Media India Vs New Zealand इतर...