पुढील बातमी
Vicky Kaushal च्या बातम्या
कार्तिक, शाहिदला मागे टाकत विकी ठरला 'नंबर वन' लोकप्रिय अभिनेता
नुकत्याच रिलीज झालेल्या 'भूत' याभयपटानंतर बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सर्वाधिक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता बनलेला आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या व्हायरल न्यूज श्रेणीत बाकी बॉलीवूड अभिनेत्यांना...
Sat, 14 Mar 2020 04:04 PM IST Vicky Kaushal Popular Star Kartik Aryan.विकीवर आयुष्मान पडला भारी !
विकी कौशल आणि आयुष्मान खुराना या दोघांनी २०१९ हे वर्ष गाजवलं. या वर्षांत दोघांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई करत प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित केलं. मात्र यावेळी...
Wed, 26 Feb 2020 12:30 PM IST Shubh Mangal Zyada Saavdhan Vicky Kaushal Bhoot Box Office Collection इतर...'भूत' आणि 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपट तामिळ रॉकर्सवर लीक
बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपट 'भूत पार्ट वन - द हॉन्टेड शिप' आणि 'शुभ मंगल ज्यादा सावधान' हे शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आले. दोन्ही चित्रपटांना प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या...
Sat, 22 Feb 2020 03:33 PM IST Vicky Kaushal Film Vicky Kaushal Bhoot Leaked Online Ayushmann Khurrana Film Ayushmann Khurrana Shubh Mangal Zyada Saavdhan Leaked Online इतर...कतरिनाला डेट करण्याच्या प्रश्नावर विकीचा 'सेफ गेम'
अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ एकमेकांना डेट करत आहेत अशा बातम्या वारंवार पहायला मिळत आहे. मात्र विकी किंवा कतरिनानं यावर न बोलणंच पसंत केलं आहे. सिद्धार्थच्या विजयामुळे सलमान नाराज,...
Mon, 17 Feb 2020 12:54 PM IST Vicky Kaushal Katrina Kaif Harleen Sethiमित्राच्या डिनर पार्टीत कतरिना आणि विकी दिसले एकत्र
गेल्या वर्षभरापासून कतरिना कैफ आणि विकी कौशल हे नाव चर्चेत आहे. हे दोघंही सिंगल आहेत. विकी कौशलनं गेल्याच वर्षी आपल्या प्रेयसीसोबत ब्रेकअप केलं. या ब्रेकअपसाठी कतरिना कैफ जबाबदार असल्याचं...
Mon, 06 Jan 2020 02:19 PM IST Vicky Kaushal Katrina Kaif Bollywood Gossipsदिवाळी पार्टीत आलेल्या कतरिना- विकीची सर्वाधिक चर्चा
सध्या कतरिना-विकी कौशलची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. दिवाळी पार्टीत हे दोघंही दिसले होते. कतरिना आणि विकी काही मिनिटांच्या फरकानं पार्टीतून घरी जायला निघाले, मात्र कतरिना- विकीची वाट पाहण्यासाठी...
Tue, 29 Oct 2019 01:02 PM IST Katrina Kaif Vicky Kaushal Diwali Party...म्हणून विकीनं घटवलं १३ किलो वजन
संजू, राझी, उरी द सर्जिकल स्ट्राईक्स यांसारख्या चित्रपटातून प्रसिद्ध झालेला विकी कौशल लवकरच दोन महत्त्वाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. यातली पहिली बायोपिक आहे ती सरदार उधम सिंह यांची. या चित्रपटासाठी...
Mon, 30 Sep 2019 07:50 PM IST Vicky Kaushal Udham Singh Shoojit SircarIIFA Awards 2019 : या कलाकारांनी उठवली आयफावर मोहोर
नुकताच २० वा 'इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी' म्हणजेच आयफा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी बॉलिवूडच्या कलाकारांची मांदीयाळी पाहायला मिळाली. यंदाच्या आयफा पुरस्कारांवर आलिया भट्ट,...
Thu, 19 Sep 2019 01:29 PM IST IIFA Awards 2019 International Indian Film Academy Ranveer Singh Alia Bhatt Vicky Kaushal इतर...अमली पदार्थांच्या सेवनाचा आरोप, करणनं अखेर सोडले मौन
दिग्दर्शक करण जोहरनं काही दिवसांपूर्वी बॉलिवूडसाठी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत आलिया भट्ट, दीपिका पादुकोन, विकी कौशल, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूरसह अनेक बॉलिवूड कलाकार...
Mon, 19 Aug 2019 07:34 PM IST Karan Johar Vicky Kaushal Deepika Padukone Ranbir Kapoor Shahid Kapoor इतर...भारतीय सैन्यांसाठी विकी घेतोय स्वयंपाकाचे धडे
अभिनेता विकी कौशल तवांगमधील भारत-चीन सीमारेषेजवळ तैनात करण्यात आलेल्या सैन्याच्या तुकडीसोबत राहत आहे. भारतीय सैन्यांच्या तुकडीसोबत वेळ व्यतीत करण्याची संधी लाभली ही खूपच अभिमानाची बाब आहे असंही...
Fri, 02 Aug 2019 01:09 PM IST Vicky Kaushal Arunachal Pradesh Meghna Gulzar Sam Manekshaw Indian Army इतर...