पुढील बातमी
USA च्या बातम्या
भारतात कोरोना विषाणू संक्रमणाचा वेग तुलनेत कमी, इराणमध्ये सर्वाधिक
अवघ्या पाच मिनिटांत कोरोनाची चाचणी, अमेरिकेत तंत्रज्ञान विकसित
अमेरिकेतील अबॉट लॅबोरेटरिजने कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी एक सोपी चाचणी उपलब्ध करून दिली आहे. या चाचणीच्या माध्यमातून अवघ्या पाच मिनिटांत या विषाणूची लागण झाली आहे की...
Sat, 28 Mar 2020 11:24 AM IST USA America Covid 19 Coronavirus Health Covid 19 Test इतर...कोरोना संक्रमणाचे अमेरिका मुख्य केंद्र होण्याची भीती - WHO
कोरोनाशी असाही लढा, घरमालकाने घरभाडे केले माफ!
कोरोना विषाणूशी लढण्यासाठी एकीकडे जगातील आरोग्य यंत्रणा युद्ध पातळीवर काम करीत असताना दुसरीकडे सामाजिक भान राखून काही गुणीजन सर्वसामान्यांसाठी मदतीचा हात पुढे करीत आहेत. अशीच एक घटना अमेरिकेतील...
Wed, 18 Mar 2020 01:24 PM IST Coronavirus USA Healthकोरोना : ... तर इंग्लंडमध्ये पाच लाख आणि अमेरिकेत २२ लाख मृत्युमुखी - संशोधन
कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे युरोपमधील देशांमध्ये आणि अमेरिकेमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. त्यातच एका संशोधनातील निष्कर्षांवरून इंग्लंड आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे....
Wed, 18 Mar 2020 11:02 AM IST Coronavirus Health England USA इतर...कोरोना प्रतिबंधक लसीची मानवावर चाचणी घेण्यास अमेरिकेत सुरुवात
कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीची मानवावर चाचणी घेण्यास अमेरिकेतील सिएटलमध्ये सुरुवात झाली आहे. अमेरिकेच्या आरोग्य विभागातील...
Tue, 17 Mar 2020 09:50 AM IST Coronavirus USA Healthनमस्ते करण्याच्या पद्धतीवरून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताचे कौतुक!
कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन करण्यापेक्षा हात जोडून नमस्ते करण्याच्या भारतीय परंपरेबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे कौतुक...
Fri, 13 Mar 2020 09:54 AM IST Coronavirus Donald Trump USA India Health इतर...आग्रामध्ये प्रशासनाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारमुळे टेन्शन!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आग्रा येथील जिल्हा प्रशासनाला सध्या वेगळ्याच मुद्द्यांचे टेन्शन आले आहे. डोनाल्ड ट्रम्प...
Thu, 20 Feb 2020 12:01 PM IST Donald Trump Agra USA India इतर...डोनाल्ड ट्रम्प दौरा : यमुनेच्या पाण्यातील दुर्गंधी घालवण्यासाठी नवा निर्णय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील पाटबंधारे खात्याकडून बुलंदशहरातील गंगानहारमधून यमुना नदीत ५०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात आहे....
Wed, 19 Feb 2020 12:01 PM IST Donald Trump Narendra Modi USA India Yamuna इतर...मोदी माझे आवडते, पण भारताशी तूर्त व्यापार करार नाही - डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील सोमवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. पण या दौऱ्यापूर्वी त्यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. या दौऱ्यात भारताशी कोणताही व्यापार करार करण्यात...
Wed, 19 Feb 2020 11:32 AM IST Donald Trump Narendra Modi USA India इतर...