पुढील बातमी
Upa च्या बातम्या
तेलंगणा राष्ट्र समिती आणि काँग्रेसमध्ये पडद्यामागे बोलणी, त्रिशंकू लोकसभेनंतरची तयारी
लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे संपले असून, अखेरचे दोन टप्पे शिल्लक आहेत. पण मतमोजणीनंतर येणाऱ्या निकालांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये चर्चांना, वाटाघाटींना सुरुवात झाली आहे. यामध्ये सध्यातरी...
Thu, 09 May 2019 10:03 AM IST Loksabha Election 2019 TRS Congress K Chandrashekar Rao N Chandrababu Naidu BJP Rahul Gandhi Upa इतर...EXCLUSIVE: यूपीए काळात सर्जिकल स्ट्राइक नाही- पंतप्रधान मोदी
यूपीए काळातही सर्जिकल स्ट्राइक केल्याचा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळला आहे. ‘हिन्दूस्थान टाइम्स’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मोदी यांनी यूपीए...
Thu, 09 May 2019 07:52 AM IST Surgical Strike Narendra Modi PM Modi Manmohan Singh Upa Nda Pakistan इतर...यूपीएच्या काळात १ लाख कोटींची कामं मिळाली, रिलायन्सचे राहुल गांधींना प्रत्युत्तर
अनिल अंबानी हे 'क्रोनी कॅपिटलिस्ट' असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. या आरोपाला रिलायन्स समूहाने रविवारी प्रत्युत्तर दिले आहे. यूपीए सरकारच्या काळात रिलायन्स समूहाला...
Sun, 05 May 2019 10:42 PM IST Rahul Gandhi Anil Ambani Congress Reliance Group Upa इतर...शेतकरी, युवक आणि व्यापाऱ्यांसाठी मोदी सरकार विनाशकारी- मनमोहन सिंग
शांत आणि संयमीपणासाठी ओळखले जाणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी रविवारी आपले मौन सोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकार भारतातील युवक, शेतकरी, व्यापाऱ्यांसाठी...
Sun, 05 May 2019 09:01 PM IST Loksabha Election 2019 Manmohan Singh Economy Upa Nda BJP PM Narendra Modi Congress इतर...Loksabha Election 2019 : ... या पाच राजकीय पक्षांची भूमिका महत्त्वाची
लोकसभा निवडणुकीचे पहिले चार टप्पे पार पडले आहेत. पाचव्या टप्प्यामध्ये सोमवारी मतदान होणार आहे. आतापर्यंत झालेल्या मतदानाचा अंदाज घेतल्यावर काही गोष्टी प्रकर्षाने जाणवत आहेत. त्यापैकी एक म्हणजे...
Sun, 05 May 2019 08:26 AM IST Loksabha Election 2019 Political Parities Nda Upa Sp BSP Bjd TRS Ysr Congress Politics After Election Counting इतर...'पंतप्रधानपद स्वीकारण्यास तयार नाही असे पवार म्हणालेच नाहीत'
पंतप्रधानपद स्वीकारण्यास तयार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कधीच म्हणाले नाहीत. त्यांनी फक्त आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, एवढेच म्हटले असल्याचे पक्षाचे नेते माजिद मेमन यांनी...
Wed, 01 May 2019 10:51 AM IST Sharad Pawar Loksabha Election 2019 Majeed Memon Ncp BJP Upa इतर...'ममता, मायावती, चंद्राबाबू नायडू पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार'
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे देशाच्या पंतप्रधानपदासाठी सुयोग्य उमेदवार असल्याचे राष्ट्रवादी...
Mon, 29 Apr 2019 01:15 PM IST Loksabha Election 2019 Mamata Banerjee Mayawati Chandrababu Naidu Sharad Pawar Nda Upa Prime Minister Of India इतर...