पुढील बातमी
Umesh Kamat च्या बातम्या
Happy Birthday : मराठी प्रेक्षकांना घरातल्यासारखा वाटणारा 'सोनचाफा'
मराठी नाट्यचित्रसृष्टीत देखण्या अभिनेत्यांची कधीच वानवा नव्हती. अगदी सूर्यकांत, अरुण सरनाईक, डॉ. घाणेकरांपासून ते आत्ताच्या गश्मीर महाजनीपर्यंत ही देखणी परंपरा अबाधित आहे. पण या साऱ्यांच्या देखणेपणात...
Thu, 12 Dec 2019 11:01 AM IST Umesh Kamat Umesh Kamat Movie Vijay Patwardhanप्रिया म्हणते, वेबसीरिजच्या निमित्तानं ते दिवस पुन्हा अनुभवायला मिळाले
प्रिया बापट आणि उमेश कामत यांची 'आणि काय हवं' ही नवी कोरी मराठी वेबसीरिज नुकतीच प्रदर्शित झाली. या वेबसीरिजच्या निमित्तानं प्रिया आणि उमेश तब्बल सात वर्षांनी एकत्र काम करत...
Fri, 19 Jul 2019 07:22 PM IST Priya Bapat Umesh Kamat Love Story Marathi Star Aani Kay Hava Marathi Web Series इतर...आणि काय हवं : येतेय प्रिया- उमेशची नवी कोरी वेबसीरिज
लग्नानंतर केलेल्या प्रत्येक गोष्टीचा आरंभ हा कायमच खास असतो. मग ते एकत्र बनवलेलं जेवण असो, एकत्र साजरा केलेला सण असो, लग्नानंतर घेतलेली गाडी असो वा घर असो किंवा मग पहिलंवहिलं भांडण असो. या सगळ्याच...
Sat, 13 Jul 2019 09:38 AM IST Priya Bapat Umesh Kamat Love Story Marathi Star Aani Kay Hava Marathi Web Series इतर...अशी झाली प्रिया- उमेशची पहिली 'भेट'
प्रिया बापट आणि उमेश कामथ मराठी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांचं आवडतं जोडपं होय. प्रिया आणि उमेश दोघंही एकाच क्षेत्रातले मात्र दोघांचे स्वभाव, आवडनिवड, कामची पद्धत सारं काही वेगळंच. दोघांचं...
Tue, 25 Jun 2019 12:53 PM IST Priya Bapat Umesh Kamat Love Story Marathi Star इतर...
- 1
- of
- 1