पुढील बातमी
Twitter च्या बातम्या
फक्त रिट्विट करा!, अब्जाधीश ९० लाख डॉलरची संपत्ती १००० ट्विटरकरांना वाटणार
जपानमधील एका अब्जाधीशाने सामाजिक प्रयोग म्हणून थेट लोकांना पैसे वाटण्याची भन्नाट योजना आखली आहे. पैसे मिळाल्यामुळे लोकांच्या आनंदात वाढ होते का, याचे मोजमाप करण्यासाठी ही योजना आखल्याचे अब्जाधीशाचे...
Fri, 10 Jan 2020 01:02 PM IST Social Media Twitter Japanट्विटरवर सहा महिन्यांपासून अॅक्टिव्ह नाही, मग हे वाचाच
सहा महिन्यांपासून अॅक्टिव्ह नसलेली ट्विटर अकाऊंट बंद करण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे. ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइटला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहेत. अनेक गोष्टी इथे चटकन...
Wed, 27 Nov 2019 02:05 PM IST Twitter Dormant Accounts Twitter Accountsज्योतिरादित्य शिंदें यांच्या टि्वटर परिचयातून काँग्रेस 'गायब'
मध्य प्रदेश काँग्रेसचे दिग्गज नेते आणि काँग्रेसचे माजी सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नाराजीवरुन उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे. सोमवारी शिंदे यांनी टि्वटर अकाऊंटवरील आपल्या परिचयातून काँग्रेसचा...
Mon, 25 Nov 2019 03:33 PM IST Jyotiraditya Scindia Congress Twitterट्विटरवर राजकीय जाहिराती आजपासून बंद
ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइटनं अधिकृतपणे जागतिक स्तरावरावरील सर्व राजकीय जाहिराती स्वीकारणे बंद केले आहे. 'ट्विटर'चे सीईओ जॅक डॉर्सी यांनी यापूर्वी ट्विटवरून यापुढे कोणत्याही प्रकारच्या...
Sat, 16 Nov 2019 11:38 AM IST Twitter Political Ads Twitter Bans All Political Ads... आता प्रियांका चतुर्वेदींकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा, हॅशटॅगची पोलखोल
सध्याच्या विधानसभेची मुदत संपण्यासाठी काही तास शिल्लक असताना अद्याप भाजप आणि शिवसेनेतील सत्ता वाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यातच शिवसेनेकडून भाजपवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडली जात नाही. मुखपत्र...
Wed, 06 Nov 2019 03:16 PM IST Priyanka Chaturvedi Shivsena Maharashtra Politics Devendra Fadnavis Twitter इतर...फडणवीस यांच्यावरून ट्विटरवर रंगले हॅशटॅग युद्ध!
राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच आता ट्विटरवर सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरून हॅशटॅग युद्ध रंगले आहे. मंगळवारी सकाळी ट्विटरवर #RejectFadnavisForCM हा हॅशटॅग भाजप...
Tue, 05 Nov 2019 09:14 AM IST Devendra Fadnavis Twitter Maharashtra Politics Maharashtra इतर...'केबीसी'मध्ये कोट्यधीश व्हायला आली 'मनीमाऊ'
तब्येतीच्या कारणावरून काही काळ विश्रांती घेत असलेले अमिताभ बच्चन आता केबीसीमध्ये परतले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून केबीसी अर्थात 'कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमाच्या सुत्रसंचलानाची धुरा...
Fri, 01 Nov 2019 02:26 PM IST Kaun Banega Crorepati Twitter Cat Contestant इतर...रवी शास्त्रींचा तो फोटो व्हायरल, सोशल मीडियावर फिरकी
टीम इंडियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आफ्रिकन संघाचा पराभव करून विजय प्राप्त केला. भारतीय संघानं एक डाव आणि २०२ धावांनी विजय मिळवत ३-० ने ही मालिका जिंकली. त्यामुळे भारतीय संघावर कौतुकांचा...
Tue, 22 Oct 2019 01:18 PM IST India Vs South Africa Ravi Shastri Twitter Meme Team India इतर...लेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता
पॉप गायिका आणि हॉलिवू़ड अभिनेत्री लेडी गागा रविवारी आपल्या एका ट्विटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिने ट्विटरवर एक संस्कृत श्लोकाची पोस्ट केली आहे. लोकाः समस्ताः सुखिनो भवंतु। याचा अर्थ जगातील...
Sun, 20 Oct 2019 08:30 PM IST Lady Gaga Sanskrit Shloka Discussion In Social Media 73 Thousand Likes Twitter Star Lady Gaga Everybody Be Happy इतर...ट्विटर डाऊन, नेटकऱ्यांची तक्रार
सर्वाधिक वापरली जाणारी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर ही बुधवारी सकाळी काही तासांपूरता डाऊन झाली असल्याची तक्रार काही युजर्सनं केली आहे. ट्विटरनं आपल्या अधिकृत अकाऊंटवरून युजर्सच्या तक्रारीनंतर...
Wed, 02 Oct 2019 01:07 PM IST Twitter TweetDeck Twitter Down