पुढील बातमी
Twitter च्या बातम्या
... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्या देशांच्या शासकीय दौऱ्यावर जाणार आहेत. त्या राष्ट्रप्रमुखांच्या आणि त्या देशातील महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांचे ट्विटर हँडल व्हाईट हाऊसच्या ट्विटर हँडलकडून फॉलो केले...
Thu, 30 Apr 2020 02:20 PM IST Social Media Donald Trump Narendra Modi Twitter इतर...व्हाइट हाऊसनं पंतप्रधान मोदींना केलं अनफॉलो
कोरोना विषाणूच्या संकटादरम्यान भारत सरकारच्या टि्वटर हँडलवरुन अमेरिकेचे बदलेली भूमिका आता समोर आली आहे. व्हाइट हाऊसने पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन समवेत भारताचे एकूण सहा...
Wed, 29 Apr 2020 04:54 PM IST White House Twitter India Narendra Modi Follow America White House Unfollows PM Narendra Modi On Twitter The White House इतर...कंगनाची बहीण द्वेष पसरवते, ट्विटर बंद केल्याचं डिझायनरकडून समर्थन
अभिनेत्री कंगना राणौतची बहीण रंगोली चंडेल हिचं ट्विटर अकाऊंट हे ब्लॉक करण्यात आलं आहे. रंगोली ही समाजात विष पसरवत आहे, अशी टीका फॅशन ज्वेलरी डिझायनर फराह खान अली हिनं केली आहे. 'तिला आपलं मत...
Fri, 17 Apr 2020 01:50 PM IST Kangana Ranaut Rangoli Chandel Twitter Farah Khan Ali इतर...पंगा घेणाऱ्या कंगनाच्या बहिणीचं ट्विटर अकाऊंटच केलं बंद
कंगाची बहीण रंगोली चंडेल आणि वाद यांचं नातं अगदी घट्ट आहे. सोशल मीडियावर नेहमीच वादग्रस्त ट्विट करुन किंवा टीका करुन रंगोली ही नेहमीच चर्चेत असते, मात्र नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी रंगोलीचं ट्विटर...
Thu, 16 Apr 2020 03:32 PM IST Kangana Ranaut Rangoli Chandel Twitterलॉकडाऊनच्या घोषणेनंतर एका दिवसात मुंबई पोलिसांना आले १० हजार कॉल्स
नेहमी घड्याळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबई आज पूर्णपणे थांबली आहे. हे शहर कधीही झोपत नाही असं म्हणतात मात्र कोरोना विषाणूसारख्या भयंकर संकाटामुळे रस्त्यावर शुकशुकाट आहे. गेल्याच आठवड्यात राज्यात...
Thu, 26 Mar 2020 08:43 AM IST Mumbai Police Corona Coronavirus Complaints Twitter इतर...कोरोनामुळे भारतात प्रचंड वाढतोय कंडोमचा खप
कोरोनामुळे एकीकडे सगळ्याच उद्योजकांना मोठं नुकसान सहन करावं लागत असताना भारतात एक चक्रावून टाकणारी गोष्ट समोर आली आहे. भारतात गेल्या काही दिवसांत कंडोमचा खप हा प्रचंड वाढला आहे. गेल्या आठवड्यात...
Wed, 25 Mar 2020 05:08 PM IST Condom Twitter Coronavvirus Condom Sale इतर...कोरोनाची दहशत: कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे ट्विटरचे निर्देश
वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूमुळे जगभरात दहशत पसरली आहे. कोरोनाच्या भितीने ट्विटरने आपल्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यास सांगितले आहे. त्याचसोबत टीसीएस आणि एचसीएल सारख्या आयटी कंपन्यांनी देखील...
Wed, 04 Mar 2020 09:22 AM IST Corona Corona Virus Corona Virus News Corona News India Twitter TCS HCL इतर...'त्या' महिलांना मिळणार मोदींच्या सोशल मीडिया हँडलवर झळकण्याची संधी
सोशल मीडियावर सक्रीय असणारे आणि ट्विटरवर देशातील सर्वाधिक फॉलो केले जाणारे व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडियाला रामराम ठोकण्याचे संकेत दिले....
Tue, 03 Mar 2020 02:37 PM IST Women Day Social Media Prime Minister Narendra Modi Twitter इतर...१० वर्षांच्या चिमुकल्या 'Little Master' ला सचिनकडून शुभेच्छा
क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. क्रिकेटप्रेमींसाठी तो नक्कीच देवाच्या स्थानी आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात सचिनचे कोट्यवधी फॅन...
Sat, 29 Feb 2020 01:13 PM IST Sachin Tendulkar Twitter Sachin Fan Cricket इतर...सतत उत्साही आणि प्रफुल्लित राहण्यासाठी ट्विटरचे CEO काय करतात माहितीये?
आठवड्यातून फक्त सात वेळाच आपण हलकं जेवतो. ते सुद्धा संध्याकाळच्या वेळी, असे ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जॅक डोर्से यांनी एका युट्यूब मुलाखतीमध्ये सांगितले. आपल्या हटके जीवनशैलीबद्दल...
Thu, 16 Jan 2020 09:45 AM IST Twitter Social Media Lifestyle