पुढील बातमी
Twinkle Khanna च्या बातम्या
२५ कोटी दान करण्याआधी पत्नी ट्विंकलनं अक्षयला विचारला होता एक प्रश्न
बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारने कोरोनाविरोधातील लढाईसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अक्षय कुमारने २५ कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे. अक्षयनं आपल्या बचतीमधून ही मोठी मदत जाहीर केली आहे. अक्षयनं...
Sun, 29 Mar 2020 01:19 PM IST Akshay Kumar Coronavirus Corona Twinkle Khanna इतर...मी लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने- ट्विंकल खन्ना
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात निदर्शन होत आहेत. या कायद्याचा समाजातील सर्व स्थरातून विरोध केला जात आहे. बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी या कायद्याविरोधात आपली भूमिका व्यक्त केली आहे....
Wed, 18 Dec 2019 12:18 PM IST Twinkle Khanna Jamia Violence Citizenship Amendment Lawअक्षयनं पत्नीला भेट दिले कांद्याचे झुमके
अभिनेता अक्षय कुमारनं पत्नी ट्विंकल खन्नाला एक हटके गिफ्ट दिलं आहे. या गिफ्टची चर्चा आता सगळीकडे पहायला मिळत आहे. अक्षयनं ट्विंकलला चक्क कांद्याचे झुमके भेट दिले आहेत. अक्षयनं सांगितलं...
Fri, 13 Dec 2019 12:47 PM IST Akshay Kumar Twinkle Khanna Kareena Kapoor Kapil Sharma इतर...मुंबईच्या पावसाचा अक्षय, ट्विंकलला असा बसला फटका...
रविवारपासून दमदार बरसण्यास सुरुवात केलेल्या पावसाने मुंबईतील अनेकांचे प्लॅन्स उधळून लावले आहेत. अनेकांना ठरविलेली कामे पूर्ण करता आलेली नाहीत. सोमवारी रात्री पडलेल्या पावसामुळे तर काही जणांना...
Tue, 02 Jul 2019 03:29 PM IST Twinkle Khanna Akshay Kumar Bollywood Entertainment Mumbai Rains Mumbai Airport इतर...हॉलिवूड चित्रपटात झळकणार डिंपल कपाडिया
ख्रिस्तोफर नोलान हे हॉलिवूडमधल्या यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक मानले जातात. 'बॅटमॅन वर्सेस सुपर हिरो', 'डंकर्क', 'द प्रेस्टिज' ‘इनसेप्शन’,...
Fri, 24 May 2019 05:02 PM IST Christopher Nolan Twinkle Khanna Dimple Kapadia Michael Caine Robert Pattinson Tenet इतर...ट्विंकलला फक्त 'या' पक्षातच अधिक रस
अक्षय कुमारची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय आहे. ट्विंकल अगदी बिंधास्तपणे आपलं मत सोशल मीडियावर मांडते. तिचे स्पष्ट विचार अनेकांना आवडतात तर काहींना ते खटकतात. काही...
Fri, 26 Apr 2019 07:27 PM IST Twinkle Khanna Akshay Kumar PM Narendra Modiअक्षयच्या पत्नीबद्दल मोदी म्हणतात...
सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अनेक राजकिय नेते मुलाखतीद्वारे आपलं मत व्यक्त करत आहेत. मात्र राजकारणापलीकडे जाऊन पंतप्रधान मोदींची हलकी फुलकी मुलाखत अभिनेता अक्षय कुमारनं घेतली....
Wed, 24 Apr 2019 12:11 PM IST Modi With Akshay Akshay Kumar Narendra Modi Twinkle Khanna इतर...
- 1
- of
- 1