पुढील बातमी
Triple Talaq Bill च्या बातम्या
७ महिन्यांच्या गर्भवतीला व्हॉट्सअॅपवर तलाक, देशातील पहिला गुन्हा मुंब्रा ठाण्यात
तीन दिवसांपूर्वी राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाले आणि शुक्रवारी याप्रकरणी पहिला गुन्हा मुंब्रा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला व्हॉट्सअॅपवर तलाक देणाऱ्या...
Sat, 03 Aug 2019 11:34 AM IST Triple Talaq Rajya Sabha Triple Talaq Bill Mumbra Thane First FIR इतर...तिहेरी तलाक विरोधी कायदा लागू, राष्ट्रपतींची मंजुरी
देशामध्ये तिहेरी तलाक विरोधी कायदा लागू झाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी तिहेरी तलाक विरोधी विधेयकावर स्वाक्षरी केली. तिहेरी तलाक विरोधी कायदा 19 सप्टेंबर 2018 पासून लागू झाला आहे....
Thu, 01 Aug 2019 12:26 PM IST Delhi Delhi News Triple Talaq Bill President Ramnath Kovind Loksabha Rajyasabha PM Narendra Modi इतर...तिहेरी तलाक विरोधी विधेयक: अब्दुल्लांनी केला मेहबुबा मुफ्तींवर आरोप
राज्यसभेत तिहेरी तलाक विरोधी विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर मोदी सरकारवर शुभेच्छांचा वर्षा सुरु आहे. दुसरीकेड जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि यांनी...
Tue, 30 Jul 2019 10:51 PM IST Triple Talaq Bill Omar Abdullah Mehbooba Mufti Rajya Sabhaकाँग्रेसने मुस्लिम महिलांना न्याय दिला नाही, रविशंकर प्रसाद यांचा टोला
तिहेरी तलाक विरोधी विधेयकावर मंगळवारी राज्यसभेचीही मंजुरीची मोहोर उमटली. यामुळे या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशाच्या इतिहासातील हे ऐतिहासिक विधेयक याआधी दोन वेळा...
Tue, 30 Jul 2019 07:32 PM IST Triple Talaq Bill Rajya Sabha Ravi Shankar Prasad BJP Congress इतर...तिहेरी तलाक विधेयकावरून जेडीयूचा राज्यसभेत सभात्याग, सत्ताधाऱ्यांचा फायदा
तिहेरी तलाक विरोधी विधेयकावरील चर्चेवेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील NDA घटक पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडच्या JDU सदस्यांनी राज्यसभेतून सभात्याग केला. यामुळे एक प्रकारे हे विधेयक मंजूर करून...
Tue, 30 Jul 2019 03:12 PM IST Triple Talaq Debate Triple Talaq Bill Triple Talak Bill In Rajya Sabha JDU Ravi Shankar Prasad इतर...'स्त्री-पुरुष समानतेसाठी तिहेरी तलाक विरोधी कायदा आवश्यक'
तिहेरी तलाक विरोधी विधेयकावर पुन्हा एकदा गुरुवारी लोकसभेत चर्चा सुरू झाली. या विधेयकाला यूपीएतील काँग्रेससह सर्वच घटक पक्षांनी विरोध करण्याचे ठरविले आहे. मुस्लिम महिलेला तिहेरी तलाक देणे या...
Thu, 25 Jul 2019 02:40 PM IST Triple Talaq Bill Ravi Shankar Prasad Lok Sabha Triple Talak Bill For Consideration In Lok Sabha Gender Equality इतर...मोदी कॅबिनेटमध्ये पुन्हा एकदा तिहेरी तलाक विधेयक मंजूर
मोदी सरकारने पुन्हा एकदा संसदेमध्ये तिहेरी तलाक विधेयकाला मंजूरी दिली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आगामी संसदीय अधिवेशनात तिहेरी तलाक विधेयक सादर करणार असल्याची माहिती...
Wed, 12 Jun 2019 09:37 PM IST Triple Talaq Bill Prakash Javadekar Modi Govt Upcoming Parliament Session इतर...
- 1
- of
- 1