पुढील बातमी
TikTok च्या बातम्या
टिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत
TikTok साठी शुटिंग सुरू होते... गोळी उडाली... आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडला
उत्तर प्रदेशात बरैलीमध्ये एका १८ वर्षांच्या तरुणाने टिकटॉक व्हिडिओसाठी शुटिंग करताना चक्क आपल्या हातातील पिस्तूलमधून स्वतःवरच गोळी झाडल्याने त्याचा मृत्यू झाला. बरैलीतील हाफिजगंजमध्ये ही घटना...
Tue, 14 Jan 2020 02:23 PM IST Uttar Pradesh TikTok Social Media Crime इतर...मजकूर हटवण्यासाठी TikTokकडे भारताची सर्वाधिकवेळा विनंती अहवालातून समोर
TikTokनं पहिल्यांदाच पारदर्शक अहवाल जाहीर केला आहे. TikTok युजर्सची माहिती हाताळण्यास मिळावी किंवा त्यावरील मजकूर काढण्यासाठी कोणत्या देशानं सर्वाधिक विनंती केल्या आहेत याची यादी टिकटॉकनं समोर आणली...
Thu, 02 Jan 2020 12:57 PM IST India Transparency Report TikTokटिक-टॉकवर करता येणार खरेदी-विक्री
तरुणांमध्ये त्यातूनही भारतात विशेष लोकप्रिय ठरलेल्या टिक-टॉकवर येणाऱ्या काळात खरेदी विक्रीही करता येणार आहे. शॉर्ट व्हिडिओ शेअररिंग अॅप असलेले टिक-टॉक नवीन फीचरची चाचणी करत...
Mon, 18 Nov 2019 03:54 PM IST TikTok TikTok New Feature TikTok Online Shoppingटिकटॉकच्या निर्माता कंपनीने आणला नवा स्मार्टफोन, पाहा फिचर्स
टिकटॉकची निर्माता कंपनी बाईटडान्सने आता आपला स्वतःचा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. सध्या हा मोबाईल फक्त चीनमध्ये विक्रीला उपलब्ध आहे. Jianguo Pro 3 असे या मोबाईलचे नाव आहे. या मोबाईलमध्ये टिकटॉकसाठी...
Sat, 02 Nov 2019 04:10 PM IST TikTok ByteDance Smartphone New Smartphones Gadgets इतर...टिक-टॉक स्मार्टफोन येणार, कंपनीनं दिला वृत्ताला दुजोरा
चायनिज सोशल मीडिया कंपनी बाईट डान्स लवकरच स्मार्टफोन लाँच करणार आहे. स्मार्टफोनवर काम सुरू असल्याच्या वृत्ताला बाईट डान्स लिमिटेडनं दुजोरा दिला आहे. चीनमधील प्रसिद्ध डिव्हाइस मेकर कंपनी...
Tue, 30 Jul 2019 03:32 PM IST ByteDance Smartphone TikTok Tiktok App इतर...टिकटॉक फॅनसाठी खास मोबाईल येणार : रिपोर्ट
टिकटॉक या अॅपनं भारतात अक्षरश: धुमाकूळ घातला. टिकटॉकवर व्हिडिओ तयार करण्याच्या नादात अनेकांनी जीव गमावले. अखेर या अॅपवर बंदीही घालण्यात आली होती. आता टिकटॉक या अॅपची पॅरेंट कंपनी...
Tue, 28 May 2019 07:02 PM IST ByteDance Smartphone TikTok Tiktok App इतर...तीस लाख परत न केल्यानं टिकटॉक फेम मोहित मोरची हत्या- पोलिस
तीस लाखांची रक्कम परत करण्यास दिलेला नकार आणि बदल्यात गँगस्टरकडून मागितलेलं संरक्षण यामुळे टिकटॉक फेम मोहित मोरची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. दिल्लीतील २७ वर्षीय मोहितची भर...
Sat, 25 May 2019 01:00 PM IST Najafgarh Mohit Mor TikTok Delhi Gang War Sandeep Pehalwan इतर...टिकटॉक सेलिब्रिटी मोहित मोरची गोळ्या घालून हत्या
टिकटॉक या सोशल मीडिया अॅपवर प्रसिद्ध असणाऱ्या दिल्लीतील २७ वर्षीय जीम ट्रेनरची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दिल्लीमधील नजफगढ येथे मंगळवारी संध्याकाळी तिघांनी गोळ्या घालून...
Wed, 22 May 2019 01:07 PM IST Najafgarh Mohit Mor TikTok Delhi Gang War Deputy Commissioner Of Police Anto Alphonse Gym Trainer इतर...
- 1
- of
- 1