पुढील बातमी
Tik Tok Video च्या बातम्या
धक्कादायक! मृत्यूचा लाईव्ह Tik Tok व्हिडिओ
सोशल नेटवर्किंग साइट टिक-टॉकवर व्हिडिओ करताना अनेकवेळा अपघात झाल्याचे आपल्याला नेहमी दिसते. अनेकवेळा असे व्हिडिओ तयार करताना युवकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नुकताच उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर...
Mon, 02 Mar 2020 02:02 PM IST Tik Tok Video Death Social Media Video Viral इतर...बहिणीबरोबर टिकटॉक व्हिडिओ केला म्हणून निर्वस्त्र करुन मारहाण
जयपूरमध्ये एका युवकाला विवस्त्र करुन रस्त्यावर धिंड काढल्याचे प्रकरण समोर आले आहे. यादरम्यान त्या युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला आहे. या युवकाने शेजारी...
Mon, 10 Feb 2020 06:41 PM IST Young Man Stripped Naked Tik Tok Video Jaipur Tik Tok Made With Sister Case In POCSO Act Teenager Stripped Naked Tik TokTik Tok Video Made With Girl इतर...' TikTok' व्हिडिओमधून भावना दुखावल्याबद्दल दीपिकानं माफी मागावी- कंगना
'छपाक' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान करण्यात आलेल्या एका ' TikTok' व्हिडिओमुळे अभिनेत्री दीपिका पादुकोन वादात सापडली. तिच्या या व्हिडिओमुळे माझी बहिण खूप दुखावली त्यामुळे तिनं या...
Tue, 21 Jan 2020 11:49 AM IST Kangana Ranaut Deepika Padukone Tik Tok Video Chhapaak इतर...आक्षेपार्ह टीक-टॉक व्हिडीओमुळे अभिनेता एजाज खान अटकेत
बिग बॉस फेम अभिनेता एजाज खानला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एजाज आक्षेपार्ह व्यक्तव्यामुळे नेहमीच वादात असतो. टीक टॉकवरील एका वादग्रस्त व्हिडीओमुळे मुंबई पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे....
Thu, 18 Jul 2019 06:12 PM IST Ajaz Khan Mumbai Police Tik Tok Video
- 1
- of
- 1