पुढील बातमी
Terrorist च्या बातम्या
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक, ४ दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहे. कुलगामच्या गुदर भागामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. भारतीय लष्कर,...
Mon, 27 Apr 2020 09:49 AM IST Jammu And Kashmir Kulgam Kulgam Encounter Terrorist Indian Army CRPF Jammu Kashmir Police Terrorist Killed इतर...जम्मू-काश्मीरमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू-काश्मीरच्या सीमा भागात दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहेत. शनिवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या कुलगाव जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात...
Sat, 04 Apr 2020 10:11 AM IST Coronavirus Corona Virus Corona Corona Effect COVID19 Lockdown Jammu Kashmir Jawan Terrorist Encounter इतर...दहशतवादी घाबरलेत म्हणूनच बालाकोटनंतर मोठा हल्ला नाही - माजी हवाई दल प्रमुख
काश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षादलांच्या जवानामध्ये बुधवारी पहाटे चकमक उडाली. यामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये दहशतवादी...
Wed, 19 Feb 2020 09:39 AM IST Jammu Kashmir Terrorism Terrorist'२६/११ चा हल्ला हा 'हिंदू दहशतवादी' दाखवण्याचा कट शिजला होता'
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी लिहिलेल्या 'लेट मी से इट नाऊ' या पुस्तकाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. राकेश मारिया यांनी या पुस्तकातून त्यांच्या कारकिर्दीतील काही अनुभव...
Tue, 18 Feb 2020 08:36 PM IST Rakesh Maria Rakesh Maria Book Hindu Terrorism Mumbai Attack Mumbai 26 11 Attack Terrorist Ajmal Kasab इतर...काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी ठेकेदाराची केली हत्या
दहशतवाद्यांनी रविवारी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरात एका नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. दहशतवाद्यांनी व्यवसायाने ठेकेदार असलेल्या गुलामनबी मीरवर...
Sun, 09 Feb 2020 10:50 PM IST Pulwama Kashmir Jammu Terrorist Jammu And Kashmir Civilian Death Terrorist Shot Civilian Indian Army इतर...बालाकोटमध्ये पुन्हा दहशतवादी प्रशिक्षण अड्डे कार्यरत, २७ जणांना प्रशिक्षण
जम्मूमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, ट्रकमधून निघाले होते श्रीनगरकडे
जम्मूमध्ये नागरोटाजवळ टोलनाक्यावर दहशतवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या गोळीबारात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात शुक्रवारी यश मिळाले. हे तिन्ही दहशतवादी एका ट्रकमधून श्रीनगरच्या दिशेने निघाले होते....
Fri, 31 Jan 2020 10:24 AM IST Terrorism Terrorist Jammu Kashmirकाश्मीरः हिजबूलच्या दोन दहशतवाद्यांसह कारमध्ये सापडला डीएसपी
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे तपासणीदरम्यान एका वाहनात हिजबूल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांबरोबर कारमध्ये जम्मू-काश्मीर पोलिस दलाचा एक...
Sun, 12 Jan 2020 09:25 AM IST Kashmir Terrorist Kulgam Financial Action Task Force Jammu DSP इतर...JNU मधील हिंसाचार हे 'दहशतवादी डाव्यांचे' कृत्यः राम माधव
जेएनयूमधील हिंसाचारावरुन भाजपचे नेते राम माधव यांनी डाव्या पक्षांवर निशाणा साधला आहे. हा हल्ला म्हणजे काही दहशतवादी डाव्या पक्षाच्या विद्यार्थ्यांचे कृत्य आहे. हे लोक गेल्या अनेक दशकांपासून तिथे...
Sat, 11 Jan 2020 06:57 PM IST Terrorist Left Student Organisation JNU Violence BJP Ram Madhav इतर...