पुढील बातमी
Taapsee Pannu च्या बातम्या
तापसी म्हणजे ब दर्जाची मिमिक्री आर्टिस्ट, कंगनाच्या बहिणीच्या पुन्हा 'पंगा'
अभिनेत्री कंगना राणौत आणि तिची बहीण रंगोली यांनी बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांसोबत 'पंगा' घेतला आहे, त्यामुळे बॉलिवूडला हे काही नवं नाही. आपल्या रोखठोक मतांसाठी या दोघीही ओळखल्या जातात. आलिया...
Fri, 03 Apr 2020 04:04 PM IST Kangana Ranaut Taapsee Pannu Rangoli Chandel'स्टारकिड्समुळे मलाही चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला होता'
बॉलिवूड आणि त्यात असणाऱ्या घराणेशाहीवर आतापर्यंत बाहेरून आलेल्या अनेक कलाकारांनी आवाज उठवला आहे. यात कंगनापासून ते तापसी पन्नू सारख्या आघाडीच्या अभिनेत्रींचा समावेश आहे. घराणेशाहीमुळे...
Mon, 02 Mar 2020 12:41 PM IST Thappad Taapsee Pannu Nepotism Bollywood इतर...तापसीच्या 'थप्पड'ची बॉक्स ऑफिसवर संथ कमाई
घरगुती हिंसाचारावर भाष्य करणाऱ्या तापसी पन्नूचा 'थप्पड' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. मात्र अपेक्षेपेक्षाही या चित्रपटाची सुरुवात अत्यंत संथ गतीनं झालेली पहायला मिळाली. या...
Sat, 29 Feb 2020 11:08 AM IST Box Office Taapsee Pannu Thappadतेव्हा मात्र मी खूप दुखावले, तापसीनं सांगितला 'पिंक'चा अनुभव
अभिनेत्री तापसी पन्नू हिनं बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्लॅमरस भूमिकांकडे न वळता तापसी काहीशा गंभीर भूमिकेत पहायला मिळते. आतापर्यंत बेबी, नाम शबाना, गेम ओव्हर, मुल्ख,...
Wed, 26 Feb 2020 06:04 PM IST Taapsee Pannu Pink Awardsरेड कार्पेटवरचं 'फुलपाखरु' !
नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक लक्ष वेधलं ते अभिनेत्री तापसी पन्नूनं. बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेत तापसी सर्वांहून वेगळी आहे. ग्लॅमरस कपडे परिधान करणं किंवा रेड कार्पेट...
Mon, 17 Feb 2020 01:55 PM IST Filmfare Awards 2020 Taapsee Pannu Red Carpet Butterfly Gown इतर...मी 'कव्हर ड्राइव्ह' शिकेन, तापसीनं मिताली राजला दिलं वचन
भारताची माजी कर्णधार आणि महिला क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारी महिला क्रिकेटर मिताली राजचा जीवन प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. मितालीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात अभिनेत्री तापसी...
Tue, 03 Dec 2019 09:12 PM IST Shabash Mithu Mithali Raj Taapsee Pannu..म्हणून 'सांड की आंख' करमुक्त करण्याचा अरविंद केजरीवाल यांचा निर्णय
उत्तर प्रदेशनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत 'सांड की आंख' चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तापसी पन्नू, भूमी पेडणेकर यांची प्रमुख भूमिका असलेला...
Sat, 26 Oct 2019 03:18 PM IST Arvind Kejriwal Saand Ki Aankh Bhumi Pednekar Taapsee Pannu इतर...या भूमिकांसाठी तरी आमचा विचार करा, नीना गुप्तांची जाहीर नाराजी
ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी 'सांड की आँख' चित्रपटाचा ट्रेलर पाहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. तापसी पन्नू, भूमी पेडणेकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'सांड की आँख' चा...
Tue, 24 Sep 2019 02:05 PM IST Neena Gupta Bhumi Pednekar Taapsee Pannu Saand Ki Aankh इतर...वादानंतरही तापसी म्हणते कंगना आवडती अभिनेत्री
तापसी पन्नू आणि कंगना या दोघींमधला वाद हा बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये सर्वश्रुत आहे. एका शुल्लक कारणामुळे झालेल्या वादानं टोक गाठलं. मात्र वाद असला तरी कंगना ही आपल्या आवडत्या...
Sat, 17 Aug 2019 03:00 PM IST Taapsee Pannu Kangana Ranaut Priyanka Chopra...म्हणून कंगनावर तापसी नाराज
कंगना आणि तापसी या दोघींमध्ये गेल्या महिनाभरापासून 'कोल्ड वॉर' सुरू आहे. अशातच आता चित्रपटाला पाठिंबा न देणाऱ्या कंगनावर तापसीनं नाराजी व्यक्त केली आहे. तापसी पन्नूसह, विद्या बालन,...
Fri, 16 Aug 2019 02:57 PM IST Taapsee Pannu Kangana Ranaut Mission Mangal