पुढील बातमी
Sunny Deol च्या बातम्या
पीएम मोदी आणि सनी देओलने घेतला लंगरमध्ये जेवणाचा आस्वाद
गेल्या ७० वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत असलेल्या भारतीय शीखांची इच्छा आज पूर्ण झाली. गुरुनानक यांच्या ५५० व्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने आज भारत-पाकिस्तान दरम्यानची भिंत तुटली आहे. गुरुनानक यांचे...
Sat, 09 Nov 2019 04:20 PM IST Kartarpur Corridor Kartarpur Corridor PM Modi Sunny Deol PM Modi Sunny Deol Langar PM Modi Sunny Deol Langar Photo इतर...रेल्वेतील आपातकालीन साखळी ओढणं करिश्मा- सनी देओलला पडलं महागात, २२ वर्षांनंतर अडचणीत
भाजप नेते आणि अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांना २२ वर्षे जुनं प्रकरण भोवलं आहे. १९९७ साली एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांनी एक्स्प्रेसची आपातकालीन साखळी ओढली होती, ज्यामुळे...
Thu, 19 Sep 2019 06:35 PM IST Sunny Deol Karisma Kapoor Indian Railways Case'डर'नंतर शाहरूखशी १६ वर्षे सनी देओलनं धरला अबोला
अभिनेते सनी देओल यांनी तब्बल १६ वर्षे शाहरूख खानशी अबोला धरला होता. नुकतीच एका टीव्ही कार्यक्रमात सनी यांनी ही गोष्ट मान्य केली. 'डर' चित्रपटात शाहरूख, जुही चावला आणि सनी हे तिघंही...
Mon, 17 Jun 2019 05:04 PM IST Sunny Deol Shah Rukh Khan Yash Chopra Darr इतर.....तर सनीला निवडणुकीला उभे केले नसते- धर्मेंद्र
ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपचे माजी खासदार धर्मेंद्र यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. गुरदासपूर मतदारसंघातून जर सुनील जाखड काँग्रेसचे उमेदवार आहेत हे माहीत असते तर सनी देओलला येथून निवडणूक...
Mon, 13 May 2019 06:22 PM IST Dharmendra Sunny Deol Sunil Jakhar Balram Jakhar Loksabha Elections 2019 Gurudaspur इतर...अठरा वर्षांनंतर 'गदर'च्या सीक्वलची चर्चा
भारत पाकिस्तानची फाळणी आणि या काळात फुललेली प्रेमकथा 'गदर' चित्रपटातून दाखवण्यात आली होती. या चित्रपटाचा १८ वर्षांनंतर सीक्वल येणार आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट २००१...
Mon, 06 May 2019 06:56 PM IST Sunny Deol Ameesha Patel Gadar Gadar Sequel इतर...'सनी देओल-सनी लिओनीही काँग्रेसचे वादळ रोखू शकत नाहीत'
लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले असून प्रचारात चांगलीच रंगत आली आहे. प्रचारात विकासाच्या मुद्द्यांबरोबर वैयक्तिक टीकाही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. पंजाबमधील होशियारपूर मतदारसंघातील काँग्रेसचे...
Fri, 03 May 2019 02:46 PM IST Loksabha Election 2019 Raj Kumar Chabbewal PM Narendra Modi Sunny Deol Sunny Leone इतर...अभिनेता सनी देओल यांचा भाजपमध्ये प्रवेश
बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांच्या उपस्थितीत सनी देओल यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला. पंजाबच्या...
Tue, 23 Apr 2019 12:57 PM IST Sunny Deol Bharatiya Janata Party Loksabha Election 2019
- 1
- of
- 1