पुढील बातमी
Sports च्या बातम्या
VIDEO : मैदानावर साप आल्याने रणजी करंडक स्पर्धेतील सामन्याला उशीर
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये विजयवाडा येथे अ गटातील आंध्र प्रदेश विरुद्ध विदर्भाचा सामना सुरू होण्याला सोमवारी एका वेगळ्याच कारणामुळे उशीर झाला. विजयवाडा येथील डॉ. गोकाराजू लैला गंगाराजू क्रिकेट...
Mon, 09 Dec 2019 02:07 PM IST Ranji Trophy Cricket Sportsडोळ्यावर पट्टी बांधून २ मिनिटांत पझल सोडवत तिची गिनीस रेकॉर्डवर मजल!
ऑलिम्पिकमध्ये खेळाडू चमकदार कामगिरी करतील : किरण रिजिजू
देशातील खेळाचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे वक्तव्य क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी केले आहे. त्यांचे हे वक्तव्य देशासाठी प्रतिनिधीत्व करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन...
Thu, 07 Nov 2019 05:50 PM IST Kiren Rijiju Sport News SportsICC T20 WC: नव्या पद्धतीने रंगणार सामने, संपूर्ण माहिती एका क्लिकवर
ऑस्ट्रेलियामध्ये रंगणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक आयसीसीने नुकतेच जाहीर केले. १८ आक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२० दरम्यान ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत १६ देश प्रतिनिधीत्व करणार...
Mon, 04 Nov 2019 04:38 PM IST ICC T20 World Cup 2020 T20 World Cup Cricket Sports इतर...बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली यांची निवड निश्चित
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांची एकमताने निवड निश्चित झाली आहे. त्याचवेळी मंडळाच्या सचिवपदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा यांची निवड...
Mon, 14 Oct 2019 10:59 AM IST BCCI Bcci President Sourav Ganguly Cricket Sports Jay Shah Arun Dhumal इतर...T-20 :विराट-रोहितअगोदर २००० धावांचा टप्पा गाठणाऱ्या मितालीची निवृत्ती
भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. या प्रकारातून निवृत्ती घेतल्यानंतर आता ती फक्त एकदिवसीय क्रिकेटवर लक्षकेंद्रीत करणार आहे. मितालीने ३२ टी...
Tue, 03 Sep 2019 02:50 PM IST Cricket Headlines Mithali Raj Mithali Raj Career Mithali Raj T20 Career Mithali Raj Retirement Mithali Raj Age Mithali Raj In Cricket Cricket News In Marathi Sports इतर...तिकीटेच नसल्यामुळे टीम इंडियाचा परतीचा प्रवास लांबला...
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर दोन दिवस उलटले तरी भारतीय क्रिकेट संघाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली नाही. भारतीय संघाचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. तरीही...
Fri, 12 Jul 2019 10:18 AM IST Icc World Cup 2019 Team India In England Team India Virat Kohli Cricket World Cup No Flight Tickets Sports इतर...रॉयल्टीचे पैसे न दिल्याने सचिन तेंडुलकरचा ऑस्ट्रेलियातील कंपनीविरुद्ध दावा
भारताचा मास्टरब्लास्टर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने ऑस्ट्रेलियातील एका कंपनीविरुद्ध तिथे दावा दाखल केला आहे. खेळाच्या वस्तू आणि कपडे निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्पार्टन स्पोर्ट्स...
Fri, 14 Jun 2019 03:12 PM IST Sachin Tendulkar Sports Royalties Sports Good Australia इतर...आर. अश्विनची विश्वकरंडक स्पर्धेत टीम इंडियासाठी मोठी भविष्यवाणी
ऑस्ट्रेलियाच्या संघाने २००३ आणि २००७ च्या विश्वकरंडक स्पर्धेत ज्याप्रमाणे आपला दबदबा निर्माण केला होता. त्याचप्रमाणे सध्याच्या विश्वकरंडक स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने आपला...
Wed, 12 Jun 2019 09:44 AM IST ICC Cricket World Cup 2019 World Cup Cricket Cricket Sports R Ashwin Off Spinner Indian Team Virat Kohli Australi Team इतर...हार्दिक म्हणतो, विश्वकरंडक स्पर्धेत माझे लक्ष असेल...
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा ही मोठी संधी आहे. मी पहिल्यांदाच विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे. आत्मविश्वासाने सामन्यासाठी मैदानात उतरून समोर आलेला चेंडू योग्य दिशेने फटकावणे हेच माझे लक्ष असेल,...
Wed, 17 Apr 2019 01:06 PM IST Icc World Cup 2019 World Cup Cricket 2019 Hardik Pandya Sports Matches World Cup Schedule England इतर...