पुढील बातमी
Sports च्या बातम्या
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये IPL घेण्यासाठी बीसीसीआयकडून चाचपणी सुरू
कोरोनाशी लढ्यासाठी सचिन आला धावून, सर्वात मोठी आर्थिक मदत
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर कायमच सामाजिक कामासाठी सढळ हाताने मदत करीत असतो. यावेळीही त्याने आपली संवेदनशीलता दाखवून देत कोरोनाशी लढा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला आर्थिक मदत दिली आहे. सचिन...
Fri, 27 Mar 2020 01:28 PM IST Sachin Tendulkar Covid 19 Coronavirus Health Sports इतर...IPLची सुरुवात १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली, बीसीसीआयचा निर्णय
ICC T20 World Cup : भारतीय महिला संघाची अंतिम फेरीत धडक
आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारतीय महिला संघाला गुरुवारी इंग्लंडविरोधात उपांत्य फेरीचा सामना खेळायचा होता. पण सिडनीमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे हा...
Thu, 05 Mar 2020 11:18 AM IST ICC Womens World Cup T20 Cricket Sportsमॅच फिक्सिंगचा आरोपी संजीव चावलाचे इंग्लंडहून भारतात प्रत्यार्पण
दक्षिण आफ्रिकेच्या सन २००० मधील भारत दौऱ्यावेळी सामना निश्चितीचा (मॅच फिक्सिंग) आरोप असलेल्या संजीव चावला याला गुरुवारी इंग्लंडहून प्रत्यार्पणाच्या आधारे नवी दिल्लीत आणण्यात आले. संजीव चावला यांचा...
Thu, 13 Feb 2020 01:39 PM IST Match Fixing Cricket Sportsन्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा कऱण्यात आली आहे. रोहित शर्माच्या दुखापतीमुळे यावेळी संघात पृथ्वी शॉला संधी देण्यात आली आहे. तर शुभमन गिल यालाही संघात स्थान देण्यात आले आहे....
Tue, 04 Feb 2020 11:36 AM IST Cricket Sports New Zealand India Test Cricket इतर...VIDEO : न्यूझीलंडच्या चाहत्याकडून 'भारत माता की जय'ची घोषणा
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात सूपर ओव्हरमध्ये मात देत भारताने ही मालिका आपल्या खिशात घातली. मालिकेत ३-० ने भारताने निर्णायक आघाडी घेतली. हॅमिल्टनमध्ये बुधवारी झालेला सामना शेवटच्या...
Thu, 30 Jan 2020 12:22 PM IST Viral Video Cricket Sports Social Media India Vs New Zealand इतर...'जितना उसके सिर पर बाल नहीं उतना मेरे पास माल है'
युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून जास्तीत जास्त सब्सक्राईबर मिळवण्यासाठी आणि त्यातून पैसा कमाविण्यासाठी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर भारतीय संघाचे कौतुक करतो, अशी टीका त्याच्यावर कायम होते. याच...
Thu, 23 Jan 2020 11:30 AM IST Shoaib Akhtar Virender Sehwag Cricket Sports इतर...सरन्यायाधीश शरद बोबडेंनी क्रिकेट सामन्यात केल्या १८ धावा तरीही...
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे कायम वेगवेगळ्या खटल्यांचा निकाल देण्याच्या मुद्द्यावरून देशात चर्चेत येतात. पण यावेळी एका वेगळ्याच गोष्टीमुळे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी आपल्याकडे लक्ष वेधून...
Mon, 20 Jan 2020 09:15 AM IST Supreme Court Cricket SportsWADA ची रशियावर कारवाई, ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याला ४ वर्षांची बंदी