पुढील बातमी
Sonalee Kulkarni च्या बातम्या
स्वत:ला आहे तसं स्वीकारा, सोनालीची प्रेरणादायी पोस्ट
मराठी चित्रपटसृष्टीतील 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी हिनं सोशल मीडियावर एक प्रेरणादायी पोस्ट आपल्या चाहत्यांसाठी लिहिली आहे. सोनालीनं 'नो मेकअप आणि नो फिल्टर फोटो' शेअर केला...
Tue, 07 Apr 2020 04:57 PM IST Sonalee Kulkarni Bollywood News Marathi Actressकौतुकास्पद! सोनालीनंतर अमृताकडूनही मदतनिधी जाहीर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं दोन दिवसांपूर्वी मदतनिधी जाहीर केला. सोनालीनंतर अभिनेत्री अमृता खानविलकर हिनं देखील मदतनिधी जाहीर केला...
Tue, 31 Mar 2020 03:27 PM IST Amruta Khanvilker Sonalee Kulkarni Chief Ministers Relief Fund Maharashtra COVID19 PM Cares Fund इतर...'गरजूंचं चांगलं व्हावं', CM relief fund ला सोनाली कुलकर्णीची मदत
कोरोना विषाणूविरोधात लढाईसाठी राज्य सरकारला मदत व्हावी यासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत देऊ केली आहे. 'कमी- जास्त, जे काही असेल, या लढ्यात माझा खारीचा...
Sun, 29 Mar 2020 04:05 PM IST Sonalee Kulkarni Coronavirus Maharashtra CM Relief Fund Corona Covid 19 इतर...मकर संक्रांत : 'चला सकारात्मक व्हायरल पसरवूया'
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा 'धुरळा' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. सोशल मीडियावर आपल्या स्टाइलसाठी चर्चेत असलेल्या सोनालीनं इन्स्टाग्रामवर संक्रांत स्पेशल लूक शेअर केला आहे. या लूकमधून...
Wed, 15 Jan 2020 11:30 AM IST Sonalee Kulkarni Makarsankrant Makarsankrant 2020 Marathi Star इतर...विक्की वेलिंगकर : ठेका धरायला लावणारं नवं गाणं ऐकलंत का?
सौरभ वर्मा दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘विक्की वेलिंगकर’ या सिनेमाचा काही दिवसांपूर्वी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. या ट्रेलरने...
Sat, 30 Nov 2019 01:40 PM IST Da Ra Ding Ding Na Sonalee Kulkarni Vicky Velingkarछोट्या पडद्यावरचा हा अभिनेता दिसणार ‘विक्की वेलिंगकर’ मध्ये
‘विक्की वेलिंगकर’ या आगामी चित्रपटात अनेक मालिका आणि विविध नाटकांमधून अभिनय करणारा अभिनेता संग्राम समेळ एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. संग्राम समेळ पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीबरोबर...
Wed, 13 Nov 2019 05:39 PM IST Vicky Velingkar Sonalee Kulkarni Marathi Film Sangram Samel इतर...ती काळाच्या विळख्यातून सुटू शकेल का?, ‘विक्की वेलिंगकर’ टीझर प्रदर्शित
सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेला ‘विक्की वेलिंगकर’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. सौरभ वर्मा यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘विक्की वेलिंगकर’मध्ये...
Wed, 06 Nov 2019 02:02 PM IST Sonalee Kulkarni Spruha Joshi Vicky Velingkar Marathi Film Vicky Velingkar Teaser इतर...‘विक्की वेलिंगकर’ मध्ये सोनालीसोबत स्पृहाही मुख्य भूमिकेत
‘विक्की वेलिंगकर’ या आगामी मराठी चित्रपटातील सोनाली कुलकर्णी आणि ‘मास्क मॅन’ यांचा वेगळा लुक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता, त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला...
Thu, 17 Oct 2019 06:30 PM IST Sonalee Kulkarni Vicky Velingkar Mask Man Spruha Joshi इतर...‘विक्की वेलिंगकर’ मधल्या ‘मास्क मॅन’ या रहस्यमय भूमिकेची चर्चा
मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच ‘मास्क मॅन’ अशा नावाची व्यक्तिरेखा एखाद्या चित्रपटात साकारली जात आहे. ‘विक्की वेलिंगकर’ या आगामी चित्रपटामध्ये ‘मास्क मॅन’ची...
Wed, 09 Oct 2019 01:56 PM IST Sonalee Kulkarni Vicky Velingkar Mask Manअशी साकारली सोनालीनं 'हिरकणी'
आपल्या बाळासाठी जीव धोक्यात घालून रायगडाचा जीवघेणा कडा उतरणाऱ्या हिरकणीची कथा प्रसाद ओक घेऊन येत आहेत. महाराजांनी गौरवलेल्या एका प्रेमळ आईची साहसकथा लवकरच मराठी रसिकप्रेक्षकांना पडद्यावर पाहायला...
Thu, 03 Oct 2019 07:29 PM IST Sonalee Kulkarni Raigad Hirkani Hirkani Movie इतर...