पुढील बातमी
Sonakshi Sinha च्या बातम्या
टीम इंडियातील या खेळाडूला सोनाक्षी सिन्हाने म्हटले 'चुलबुल पांडे'
बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हाचा दबंग-३ लवकरच रिलिज होणार आहे. तत्पूर्वी दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटचा दबंग, चुलबुल पांडे असून तो गोलंदाजांचा...
Sat, 14 Dec 2019 02:04 PM IST Sonakshi Sinha Virat Kohli Cricket News Dabangg India Vs West Indies Chulbul Pandey Bollywood Dabangg Chulbul Pandey इतर...माझ्या बॅगेची वाईट अवस्था, एअरलाइनवर भडकली सोनाक्षी
विमान प्रवासात अनेकदा सामानानं भरलेल्या बॅगा चुकीच्या पद्धतीनं हाताळल्या गेल्याचा वाईट अनुभव अनेक प्रवाशांना आला असेलच. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाही या अनुभवापासून वाचू शकली...
Mon, 04 Nov 2019 07:17 PM IST Sonakshi Sinha IndiGo Airlines Mishandling Luggageचुलबूल पांड्येसाठी सोनाक्षीचं करवा चौथ
देशभरात गुरूवारी करवा चौथ साजरी झाली. या दिवशी पत्नी आपल्या पतीसाठी निर्जळ उपवास करते. बॉलिवूडमधले लोकप्रिय जोडपं प्रियांका चोप्रा- निक, अनुष्का - विराटनं करवा चौथचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत...
Fri, 18 Oct 2019 02:41 PM IST Sonakshi Sinha Salman Khan Karwa Chauthसोनाक्षी म्हणजे 'धन पशू', मंत्र्याची टीका
गेल्याच आठवड्यात 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये सहभागी झालेली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. या शोमध्ये सोनाक्षीला रामायणावर आधारित प्रश्न...
Tue, 24 Sep 2019 11:20 AM IST Kaun Banega Crorepati Sonakshi Sinha Ramayana Uttar Pradesh Minister Sunil Bharala इतर...'मिशन मंगल'च्या पोस्टरमध्ये अक्षयला सर्वाधिक प्रसिद्धी का? सोनाक्षीनं दिलं उत्तर
'मिशन मंगल' हा चित्रपट येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरूवात झाली आहे. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे, इस्त्रोमधल्या महिला वैज्ञानिकांनी भारताच्या मंगळ...
Tue, 06 Aug 2019 10:36 AM IST Sonakshi Sinha Akshay Kumar Mission Mangal'भारताच्या मंगलयान मोहिमेची किंमत माझ्या चित्रपटाच्या बजेटपेक्षाही कमी'
अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शरमन जोशी यांसारख्या अनेक कलाकारांचा समावेश असलेला 'मिशन मंगल' चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर...
Fri, 19 Jul 2019 11:23 AM IST Akshay Kumar Mission Mangal Vidya Balan Sonakshi Sinha Taapsee Pannu Kirti Kulhari इतर...Mission Mangal trailer : भारताच्या स्वप्नपूर्तीची असामान्य कथा
अक्षय कुमारसह अनेक बॉलिवूड कलाकारांचा समावेश असलेल्या बहुप्रतीक्षीत आणि बहुचर्चित अशा 'मिशन मंगल' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. भारताच्या स्वप्नपूर्तीची ही...
Thu, 18 Jul 2019 04:38 PM IST Mission Mangal Trailer Akshay Kumar Vidya Balan Taapsee Pannu Sonakshi Sinha Kirti Kulhari इतर...फसवणुकीच्या आरोपांवर सोनाक्षीचं ट्विटरवर स्पष्टीकरण
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्याविरोधात उत्तर प्रदेशात फसवणुकीचा आरोप झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. या आरोपांवर सोनाक्षीनं ट्विटरवर स्पष्टीकरण दिलं आहे. माझी प्रतिमा मलिन केली जात असल्याचा आरोप...
Fri, 12 Jul 2019 02:16 PM IST Sonakshi Sinha Bollywood Actress Bollywood Uttar Pradesh Police Case Against Sonakshi Sinha इतर...सोनाक्षी सिन्हाविरोधात उत्तर प्रदेशात फसवणुकीचा आरोप
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्याविरोधात उत्तर प्रदेशात फसवणुकीचा आरोप झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सोनाक्षी सिन्हा हिची चौकशी करण्यासाठी पोलिस गुरुवारी मुंबईतील तिच्या घरी गेले होते....
Fri, 12 Jul 2019 09:37 AM IST Sonakshi Sinha Bollywood Actress Bollywood Uttar Pradesh Police Case Against Sonakshi Sinha इतर...हृदयविकाराचा झटका आलेल्या 'दबंग'मधल्या सहकाऱ्याची सलमान घेतोय काळजी
सलमान खानसोबत 'दबंग' सीरिजमध्ये काम करणारे कलाकार दद्दी पांडे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ही बाब सलमान खानला समजताच त्यांनं दद्दी यांची काळजी...
Fri, 05 Jul 2019 07:03 PM IST Salman Khan Heart Attack Dabangg Chulbul Pandey Sonakshi Sinha इतर...