पुढील बातमी
Share Market च्या बातम्या
Share Market: सेन्सेक्स ७०० अंकांनी कोसळला
केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून शुक्रवारी जारी करण्यात आलेला जीडीपी वृद्धी दर अपेक्षेपेक्षा कमी असल्याचा परिणाम शेअर बाजारात दिसून आला. मंगळवारी शेअर बाजारातील व्यवहार मोठ्या घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स...
Tue, 03 Sep 2019 05:03 PM IST Share Market Sensex Niftyशेअर बाजार उघडताच सेन्सेक्स ४१३ अंकांनी कोसळला
अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये जीडीपीचा विकास दर अपेक्षेपेक्षा कमी आहे. त्याचा परिणाम आज शेअर बाजारावर पहायला मिळाला. गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शेअर बाजार बंद होता. मंगळवारी...
Tue, 03 Sep 2019 12:06 PM IST Share Market Sensex Trading On Red Sign Share Market Live Updates Share Market Opening Red Sign Sensex Fall Nifty Fall Sensex Fall 413 Point Nifty Fall 129.30 Point BSE NSE इतर...व्ही जी सिद्धार्थ बेपत्ता: 'कॅफे कॉफी डे'च्या शेअर्समध्ये २० टक्क्यांची घसरण
'कॅफे कॉफी डे' (सीसीडी) या साखळी कॅफेचे संस्थापक व्ही जी सिद्धार्थ हे कर्नाटकातील मंगळुरुतील नेत्रावती नदीच्या पुलावरुन सोमवारी रात्री बेपत्ता झाले. हे वृत्त देशभरात पसरताच कॉफी डे...
Tue, 30 Jul 2019 11:28 AM IST Mangaluru Karnataka India Bengaluru Starbucks Cafe Coffee Day V. G. Siddhartha Share Market इतर...अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्समधील घसरण सुरुच
मोदी सरकार २.० चा पहिला अर्थसंकल्प शेअर बाजारासाठी निराशाजनक ठरल्याचे दिसत आहे. शुक्रवारी घसरणीसह बंद झालेला शेअर बाजारातील निरुत्साह सोमवारीही दिसला. सकाळी ११.३० पर्यंत सेन्सेक्स ६२१.६० अंकानी कोसळत...
Mon, 08 Jul 2019 12:57 PM IST Share Market Post Budget 2019 Sensex Collapse