पुढील बातमी
Shafali Verma च्या बातम्या
ICC च्या संघात शेफालीला राखीव खेळाडूच स्थान, पूनम इलेव्हनमध्ये
महिला टी-२० विश्वचषकानंतर आयसीसीने आपला सर्वोत्तम महिला संघ निवडला आहे. आयसीसीच्या १२ सदस्यीय महिला संघात केवळ दोन भारतीय महिलांचा समावेश असून स्पर्धेत धमाकेदार फलंदाजी करणाऱ्या शेफालीला बारावे स्थान...
Mon, 09 Mar 2020 06:22 PM IST ICC Womens T20 World Cup 2020 Womens T20 World Cup 2020 Final India Vs Australia Shafali Verma Cricket Cricket News Poonam Yadav ICC Team Of The Tournament इतर...Video : ..अन् शेफालीला अश्रू अनावर झाले!
ऑस्ट्रेलियन सलामी फलंदाज बेथ मूनी आणि एलिसा हिलीने दमदार अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाला सुरुवातीलाच बॅकफूटवर आणून ठेवले. त्यानंतर चार विकेट घेत मेगनने भारताच्या डावाला सुरुंग लावत पहिल्या विश्वचषक...
Sun, 08 Mar 2020 06:29 PM IST Shafali Verma Shafali Verma Emotional Shafali Verma Emotional Video Cricket Viral Video Viral Cricket Video Rohit Sharma इतर...INDvs Aus: क्रिकेट जगतात ऑस्ट्रेलियन महिलाच ठरल्या भारी!
मेलबर्नच्या मैदानात महिला दिनाच्या दिवशी ऑस्ट्रलियन महिलांनी भारतीय महिलांचा स्वप्न भंग करत पाचव्यांदा विश्वचषक जिंकला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिलांनी सलामी फलंदाज बेथ...
Sun, 08 Mar 2020 03:50 PM IST India Vs Australia Womens T20 World Cup Final Australia To 5th T20 World Cup Title India Shafali Verma Smriti Mandhana Harmanpreet Kaur Megan Schutt Alyssa Healy Beth Mooney इतर...ICC WT20 Final : जिंकायचं असेल तर शेफालीला लवकर बाद करा, ब्रेटलीचा ऑसी महिलांना सल्ला
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रंगणाऱ्या महिला विश्वचषकातील फायनलमधील दोन्ही संघ तुल्यबळ असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज ब्रेट लीने केले आहे. ब्रेटलीने आयसीसीच्या वेबसाइटवर लिहिलेल्या एका...
Sat, 07 Mar 2020 09:14 PM IST ICC Womens T20 World Cup 2020 Brett Lee Shafali Verma India Vs Australia Indian Womens Cricket Team Australia Womens Cricket Team Cricket News Cricket इतर...ICC WT20 WC: सेमीफायनलसाठी भारतीय महिलांसमोरील समीकरण
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील सेमीफायनलमधील संघ निश्चित झाले आहेत. भारतीय महिलांनी सर्वप्रथम सेमीफायनलमध्ये स्थान पक्के केले होते. त्यापाठोपाठ अ गटातूनऑस्ट्रेलियन महिलांनी...
Sat, 07 Mar 2020 03:25 PM IST Icc Womens T20 World Cup ICC Womens World T20 India Women Vs New Zealand Women Sri Lanka Women Vs India Women Women World Cup Icc World Cup Women Smriti Mandhana Australia Women Vs Bangladesh Women Shafali Verma Australia Women Vs New Zealand Women Womens T20 World Cup इतर...Video : साडी नेसून फलंदाजी करत मितालीचा भारतीय संघाला खास संदेश
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांनी पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनी भारतीय महिला मेलबर्नच्या मैदानात पहिला विश्वचषक उंचावण्याच्या...
Thu, 05 Mar 2020 04:29 PM IST Ind Vs Eng Womens T20 ICC Womens World T20 Mithali Raj Women T20 T20 World Cup 2020 Women Mithali Raj Playing Cricket In Saaree Womens T20 World Cup India Vs England Women Shafali Verma Jemimah Rodrigues Cricket News इतर...ICC W T20 WC : हरमनप्रीत ब्रिगेडला 'विराट' शुभेच्छा!
महिला विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदा फायनलमध्ये प्रवेश करण्याचा पराक्रम हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने करुन दाखवला. सिडनीच्या मैदानात नियोजित सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे साखळी फेरीतील...
Thu, 05 Mar 2020 02:59 PM IST Virat Kohli Virat Kohli Reaction Indian Enters Final ICC Womens World T20 Women T20 Indw Vs Engw Shafali Verma Smriti Mandhana Women World Cup 2020 Ind W Vs Eng W T20 Harmanpreet Kaur इतर...इंग्लिश महिलांना धोका, भारतीय महिलांना मिळेल थेट फायनलचा मोका
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या आयसीसीच्या महिला टी-२० विश्वचषकात भारतीय महिलांनी दिमाखदार कामगिरी करत चौथ्यांदा सेमीफायनल गाठली आहे. भारतीय महिलांची आतापर्यंतची कामगिरी पाहता यंदा भारतीय महिला...
Wed, 04 Mar 2020 04:05 PM IST ICC Womens World T20 Sydney Weather Sydney Cricket Ground SCG Weather In Sydney Rain In Sydney Ind Vs Eng Dream11 India Women Dream11 Women 1st Semifinal Women T20Womens T20 World Cup Shafali Verma Poonam Yadav Cricket News इतर...सोळावं वरीस मोक्याचं! शेफालीनं तोऱ्यात गाठलं अव्वलस्थान
महिला टी-२० च्या जागतिक क्रमवारीत भारताची सलामी फलंदाज शेफाली वर्मानं अव्वलस्थानावर कब्जा केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (ICC) बुधवारी महिला टी-२० ची क्रमवारी जाहीर...
Wed, 04 Mar 2020 02:53 PM IST Womens T20 Rankings Shafali Verma Record Shafali Verma Smriti Mandhana Jemimah Rodrigues इतर...विक्रमी खेळीनंतर शेफाली म्हणाली, मुलांसोबत खेळल्याचा फायदा झाला
भारतीय महिला क्रिकेट संघातील १६ वर्षीय शेफाली वर्माने ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार पटकवला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तिने ४६...
Thu, 27 Feb 2020 05:44 PM IST Womens T20 Shafali Verma Icc Womens T20 World Cup Record इतर...
- 1
- of
- 1