छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे सादर करावेत, असे वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात शुक्रवारी सांगलीमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे....
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी शुक्रवारी सांगली बंदचं आवाहन केलं आहे....