पुढील बातमी
Sai Tamhanker च्या बातम्या
कोरोनामुळे शुटींग बंद, दुखापतीतही सईनं आटोपलं चित्रीकरण
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 19 मार्चपासून चित्रपटसृष्टीनं शुटिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या आपल्या कॉमेडी रिएलिटी शोच्या निर्मात्यांचे नुकसान...
Wed, 18 Mar 2020 08:56 PM IST Corona Coronavirus Sai Tamhanker Shoot इतर...'अश्लील उद्योग मित्र मंडळा'तून 'सविता भाभी' बाहेर
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या 'अश्लील उद्योग मित्र मंडळा'तून 'सविता भाभी' बाहेर पडली आहे. सविता भाभी या पात्राच्या कॉपीराइटवरून वाद सुरु होता. सविता भाभीच्या कॉपीराइटवरुन...
Thu, 05 Mar 2020 07:36 PM IST Ashlil Udyog Mitra Mandal Sai Tamhanker Savita Bhabhi‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ नावावर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप
आलोक राजवाडे दिग्दर्शित ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटाच्या नावावर ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेत त्यात बदल करण्याची मागणी केली आहे. ब्राह्मण महासंघाचे...
Thu, 27 Feb 2020 12:27 PM IST Ashlil Udyog Mitra Mandal Sai Tamhanker Alok Rajwade Parna Pethe Bramhim Mahasangh इतर...Video : सविता भाभी तू इथंच थांब!, 'अश्लील उद्योग मंडळा'चं नवं गाणं
'सविता भाभी, तू इथंच थांब….' हे 'अश्लील उद्योग मंडळ' चित्रपटाचं पहिलं गाणं सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे. काही दिवसांपूर्वी पुणे शहराच्या चौकाचौकात 'सविता...
Thu, 27 Feb 2020 10:20 AM IST Ashlil Udyog Mitra Mandal Sai Tamhanker Alok Rajwade Parna Pethe Savita Bhabi Song इतर...Video : 'अश्लिल उद्योग मित्रमंडळा'चा ट्रेलर प्रदर्शित
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या 'अश्लिल उद्योग मित्रमंडळ' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. गेल्या आठवड्यापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा...
Mon, 17 Feb 2020 04:35 PM IST Ashlil Udyog Mitra Mandal Sai Tamhanker Alok Rajwade Parna Pethe इतर...पुण्यातील 'सविता भाभी'च्या पोस्टरमागे, अश्लील उद्योग मित्रमंडळ?
'सविता भाभी, तू इथंच थांब….' असा मजकूर लावलेलं पोस्टर पुणे शहराच्या चौकाचौकात झळकले होते. ही 'सविता भाभी' नेमकी कोण? हे पोस्टर कोणी लावले याचं कुतूहल पुणेकरांना होतं. मात्र...
Fri, 14 Feb 2020 03:07 PM IST Parna Pethe Alok Rajwade Savitabhabhi Ashlil Udyog Mitramadal Sai Tamhanker Marathi Movie इतर...सई-ललित-पर्णचा 'मीडियम स्पाइसी' लूक पाहिलात का?
अभिनेत्री सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठेचा 'मीडियम स्पाइसी' हा नवा कोरा चित्रपट आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं हे त्रिकूट पहिल्यांदाच एकत्र...
Mon, 10 Feb 2020 12:53 PM IST Sai Tamhanker Lalit Prabhaker Medium Spicy Parna Pethe इतर...कापलेली झाडे पुन्हा लावणार का ?, अभिनेत्री सईचा हल्लाबोल
मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर शुक्रवारी रात्री आरे कॉलनीतील झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात आली. आरेतील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमी, नागरिक, राजकारणी, सेलिब्रिटींचा तीव्र विरोध होत आहे. मराठी...
Sat, 05 Oct 2019 02:20 PM IST Sai Tamhanker Aarey Colony Aarey Forest
- 1
- of
- 1