पुढील बातमी
Rishi Kapoor Died च्या बातम्या
चित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मोठे योगदान देणाऱ्या घराण्याचा वारसा असणारे, स्वतंत्र प्रतिभेचे, मनस्वी आणि निखळ अभिनेते ऋषी कपूर यांच्या जाण्याने कला क्षेत्राची हानी झाली आहे. ते चित्रपटसृष्टीतील दोन...
Thu, 30 Apr 2020 11:42 AM IST Rishi Kapoor Rishi Kapoor Died Cm Uddhav Thackeray Ajit Pawar इतर...इरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न
अभिनेता इरफान खान यांच्या अकाली एक्झिटनं जग सावरत नाही तोच २४ तासांच्या आत बॉलिवूडनं दुसरा हरहुन्नरी कलाकार गमावला. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची प्राणज्योत आज मालावली. या दोन्ही कलाकारांच्या...
Thu, 30 Apr 2020 10:51 AM IST Rishi Kapoor Amitabh Bachchan Rishi Kapoor Diedकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार
२४ तासांत बॉलिवू़डने दोन दिग्गज कलाकारांना गमावले आहे. बुधवारी अभिनेते इरफान खानच्या निधनामुळे बॉलिवूड कलाकारांसह चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. अशात गुरुवारी सकाळी त्यांना आणखी एक मोठा धक्का...
Thu, 30 Apr 2020 10:33 AM IST Bollywood Actor Rishi Kapoor Rishi Kapoor Roshi Kapoor Died Amitabh Bachchan Rishi Kapoor Died Irrfan Khan Irrfan Khan Died Cancer इतर...ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे वयाच्या ६७ वर्षी निधन झाले. कॅन्सरशी दोन वर्षे त्यांनी दिलेला लढा अपयशी ठरला मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी रात्री...
Thu, 30 Apr 2020 10:10 AM IST Rishi Kapoor Amitabh Bachchan Rishi Kapoor Died
- 1
- of
- 1