पुढील बातमी
Rinku Rajguru च्या बातम्या
रिंकूला पाहण्यासाठी सेटवर पोहोचलं गाव, वाचा धम्माल किस्सा
"जिथे रिंकू तिथे गर्दी"... हे आता जणू एक समीकरणच झालं आहे. मग एखादया चित्रपटाचं चित्रीकरण असो किंवा मग एखादा कार्यक्रम सोहळा. रिंकूची एक झलक पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांची गर्दी ही होतेच. मग...
Thu, 06 Feb 2020 10:06 AM IST Makeup Rinku Rajguru Marathi Movie'मेकअप'च्या सेटवर चिन्मयच्या डोक्याला झाली होती दुखापत
सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान अनेक किस्से घडत असतात. काही गंमतीदार असतात तर काही गंभीरही असतात. असाच एक गंभीर वजा गंमतीदार किस्सा गणेश पंडित दिग्दर्शित 'मेकअप' चित्रपटाच्या सेटवर घडला. या...
Mon, 03 Feb 2020 05:05 PM IST Makeup Rinku Rajguru Chinmay UdgirkerVIDEO : रिंकूसाठी नेहा कक्करनं पहिल्यांदाच गायलं मराठीत गाणे
रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांची प्रमुख भूमिका असलेला आणि गणेश पंडित लिखित दिग्दर्शित 'मेकअप' हा चित्रपट येत्या ७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील दोन...
Tue, 28 Jan 2020 11:56 AM IST Rinku Rajguru Makeup Neha Kakkar Marathi Movie Song इतर...Video : नील- पूर्वीच्या पहिल्या प्रेमाची पहिली नशा
प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरलेल्या 'मेकअप' चित्रपटाच्या ट्रेलरला आणि 'गाठी गं' या गाण्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 'पूर्वी' आणि...
Tue, 21 Jan 2020 07:28 PM IST Marathi Movie Makeup Laagena Makeup Song Rinku Rajguru इतर...Video : 'पूर्वी- नील'चा दणक्यात साखरपुडा
गीताची धून... फुलांची सजावट... एकदंरच सगळ्यांची लगबग... आणि रंगीबेरंगी, आनंदी, उत्साही वातावरण. निमित्त होते पूर्वी आणि नीलच्या साखरपुड्याचे. पूर्वी आणि नीलचा साखरपुडा नुकताच दणक्यात पार पडला. या...
Wed, 15 Jan 2020 10:47 AM IST Makeup Rinku Rajguru Makeup Songबिग बी आणि भाईजानलाही रिंकूच्या 'मेकअप'ची भुरळ
१०० टक्के बिनधास्त... १०० टक्के चुलबुली... आणि १०० टक्के मॅरेज मटेरियल... असलेल्या 'पूर्वी'ला भेटण्याची उत्सुकता प्रेक्षकांना 'मेकअप'चे पोस्टर झळकल्यापासूनच लागली होती....
Sat, 04 Jan 2020 06:13 PM IST Makeup Rinku Rajguru Marathi MovieVideo : रिंकूला हवाय 'हॉट राजकुमार'
१०० टक्के बिनधास्त... १०० टक्के चुलबुली... आणि १०० टक्के मॅरेज मटेरियल... असलेल्या 'पूर्वी'ला भेटण्याची उत्सुकुता प्रेक्षकांना 'मेकअप'चे पोस्टर झळकल्यापासूनच लागली होती....
Thu, 02 Jan 2020 03:42 PM IST Makeup Makeup Movie Rinku Rajguru Chinamy Udgirker इतर...सोज्वळही आणि बोल्डही, रिंकूचा 'मेकअप' लूक पाहिलात का?
आपल्या खऱ्या चेहऱ्यावर रंगरंगोटी करून समोर आलेला दुसरा चेहरा म्हणजे मेकअप. हा मेकअप केवळ चेहऱ्याचाच असतो असे नाही, हा मेकअप व्यक्तिमत्वाचाही असू शकतो. आता व्यक्तिमत्वाचा मेकअप कसा असेल, हा प्रश्न जर...
Thu, 26 Dec 2019 12:18 PM IST Rinku Rajguru Makeup Upcoming Movie'मेकअप'मध्ये दिसणार 'आर्ची' आणि चिन्मय
'सैराट' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या अभिनेत्री रिंकू राजगुरूचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'मेकअप' या आगामी चित्रपटात रिंकू दिसणार असून...
Tue, 10 Dec 2019 12:45 PM IST Marathi Movie Makeup Rinku Rajguru Chinmay Udgirkar इतर...जान्हवीनं घेतली 'आर्ची'ची भेट
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनं मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूची भेट घेतली. दोघींनी आपल्या सोशल मीडियावर या भेटीचा फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्काच दिला. दीपिका- रणबीरची जोडी...
Mon, 14 Oct 2019 11:52 AM IST Rinku Rajguru Janhvi Kapoor Sairat Dhadak इतर...