पुढील बातमी
Ranjan Gogoi च्या बातम्या
रंजन गोगोईंनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची घेतली शपथ, विरोधकांचा सभात्याग
माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी गुरुवारी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रंजन गोगोई यांची राज्यसभेवर नियुक्ती केली होती. रंजन गोगोई यांच्या...
Thu, 19 Mar 2020 12:05 PM IST Ranjan Gogoi Rajya Sabha Congress BJP इतर...माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई राज्यसभेवर, राष्ट्रपतींकडून नियुक्ती
राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेच्या जागेसाठी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. गृहमंत्रालयाने सोमवारी अधिसूचना काढून यासंदर्भातील माहिती दिली आहे. देशातील...
Mon, 16 Mar 2020 09:54 PM IST Former Chief Justice Ranjan Gogoi Justice Ranjan Gogoi Former CJI इतर...सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा कामकाजाच्या शेवटच्या दिवशी मोलाचा सल्ला
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा कामकाजाचा शेवटचा दिवस होता. कामकाजाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी दहा खटल्यांबद्दल नोटीसही जारी केल्या. १७ नोव्हेंबरला गोगोई हे सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होत आहेत....
Fri, 15 Nov 2019 07:08 PM IST Cji Ranjan Gogoi Ranjan Gogoi Successor SA Bobdeसरन्यायाधीश आरटीआयच्या कक्षेत आहेत की नाहीत?, आज निकाल
सरन्यायाधीश माहिती अधिकार कक्षेत (आरटीआय) येतात की नाहीत, यावर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींचा समावेश असलेले घटनापीठ बुधवारी निकाल देईल. विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई अध्यक्ष असलेल्या या...
Wed, 13 Nov 2019 08:01 AM IST Ranjan Gogoi Supreme Court Rtiराम मंदिर निकाल : सरन्यायाधीशांनी उ. प्रदेशातील अधिकाऱ्यांना भेटायला बोलावले
अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणाचा निकाल पुढील आठवड्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी उत्तर प्रदेशमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटीसाठी पाचारण...
Fri, 08 Nov 2019 12:27 PM IST Supreme Court Ranjan Gogoi Uttar Pradesh Ayodhya Verdict इतर...न्या. रंजन गोगोई यांच्याकडून सरन्यायाधीशपदासाठी न्या. शरद बोबडे यांच्या नावाची शिफारस
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्या. शरद बोबडे यांची नियुक्ती केली जावी, अशी शिफारस केंद्र सरकारच्या कायदा आणि न्याय मंत्रालयाकडे केली आहे. न्या. रंजन...
Fri, 18 Oct 2019 11:24 AM IST Supreme Court Chief Justice Of India Ranjan Gogoi S A Bobde Sharad Bobde इतर...'गरज पडल्यास मी स्वत: जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात जाईन'
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली....
Mon, 16 Sep 2019 01:54 PM IST Ranjan Gogoi Cji Ranjan Gogoi JAmmu And KAshmir Special Status Article 370 Jammu And Kashmir Jammu-kashmir High Court इतर...तक्रार मागे घेण्यासाठी येतोय दबाव; उन्नाव पीडितेचे सरन्यायाधीशांना पत्र
उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पत्र पाठवले होते, अशी माहिती आता पुढे आली आहे. या पत्रामध्ये तिने तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला...
Tue, 30 Jul 2019 03:40 PM IST Uttar Pradesh Uttar Pradesh News Unnao Rape Case Ranjan Gogoi Chief Justice Ranjan Gogoi Mla Kuldeep Singh Sengar Supreme Court इतर...न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य ही काही एकवेळची गोळी नाही - सरन्यायाधीश
देशातील न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य ही एकवेळा घ्यायची गोळी नाही. कोणत्याही स्थितीत न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे, असे देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटले आहे. शांघाय सहकार्य...
Wed, 19 Jun 2019 08:37 AM IST Judiciary Independence Of Judiciary Chief Justice Of India Ranjan Gogoi Court Supreme Court इतर...लैंगिक शोषणाचा आरोप : 'सर्व पुरावे देऊनही मला न्याय मिळालाच नाही'
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना लैंगिक शोषणाच्या आरोपातून क्लीन चिट मिळाल्यानंतर तक्रारदार महिलेने तीव्र नाराजी व्यक्त केली. रंजन गोगोई यांच्याविरुद्ध सर्व पुरावे सादर करूनही मला न्याय मिळालाच नाही, अशी...
Tue, 07 May 2019 09:49 AM IST Sexual Harassment Charges Cji Ranjan Gogoi Supreme Court Delhi इतर...