पुढील बातमी
Rani Mukerji च्या बातम्या
या दिवशी येणार बंटी- बबली प्रेक्षकांच्या भेटीला
सैफ अली खान आणि राणी मुखर्जी ही रुपेरी पडद्यावरची हिट जोडी तब्बल ११ वर्षांनंतर एकत्र काम करणार आहे. 'बंटी और बबली २' मध्ये ही जोडी एकत्र दिसणार आहे.. 'हम तुम', 'ता रा रम पम'...
Tue, 18 Feb 2020 05:29 PM IST Rani Mukerji Saif Ali Khan Bunty Aur Babli 2 Bunty Aur Babli 2 Release Date इतर...'बंटी और बबली २' मध्ये दिसणार सैफ - राणीची जोडी
सैफ अली खान आणि राणी मुखर्जी ही रुपेरी पडद्यावरची हिट जोडी तब्बल ११ वर्षांनंतर एकत्र काम करणार आहे. 'हम तुम', 'ता रा रम पम' आणि 'थोडा प्यार थोडा मॅजिक' या चित्रपटानंतर आता...
Thu, 19 Dec 2019 10:06 AM IST Rani Mukerji Saif Ali Khan Bunty Aur Babli 2Bunty Aur Babli 2 : राणी-अभिषेक नाही तर हे बॉलिवूडचे नवे 'बंटी- बबली'
राणी- अभिषेक बच्चनची प्रमुख भूमिका असलेला 'बंटी- बबली' चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. चित्रपटाची कथा, गाणी इतकंच नाही तर...
Tue, 17 Dec 2019 02:12 PM IST Bunty Aur Babli Abhishek Bachchan Rani Mukerji Siddhant Chaturvedi Sharvari इतर...साईंच्या चरणी राणी झाली भावूक, दर्शनासाठी शिर्डीत
अभिनेत्री राणी मुखर्जी सोमवारी दर्शनासाठी शिर्डीत आली होती. राणींनी साईंच्या चरणी माथा टेकवून आशीर्वाद घेतले. यावेळी राणी भावूक झाली होती. ऑस्करच्या शर्यतीतून 'गली बॉय'...
Tue, 17 Dec 2019 11:42 AM IST Rani Mukerji Shirdi Sai Baba Mardaani 2बॉक्स ऑफिस कलेक्शन : 'मर्दानी'वर 'जुमांजी' भारी
अभिनेत्री राणी मुखर्जीचा 'मर्दानी २' चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला. अन्यायाविरोधात लढणाऱ्या एका महिला पोलिस अधिकाऱ्याच्या धाडसाची ही कथा आहे. तर याचदिवशी 'जुमांजी- द नेक्स्ट...
Sat, 14 Dec 2019 01:04 PM IST Rani Mukerji Box Office Collection Mardaani 2 Jumanji - The Next Level इतर...'गंगूबाई कोठेवाली' यांच्या भूमिकेसाठी या दोन अभिनेत्रींना होती भन्साळींची सर्वाधिक पसंती
कामाठीपुरामधल्या देहविक्रेय करणाऱ्या महिलांसाठी 'गंगूबाई' हे नाव देवदूतापेक्षा कमी नाही. नववारी साडी आणि कपाळावर मोठी टिकली लावून वावरणाऱ्या गंगूबाई या देहविक्रेय करणाऱ्या...
Sat, 16 Nov 2019 06:32 PM IST Sanjay Leela Bhansali Alia Bhatt Gangubai Kathiawadi Kamathipura Rani Mukerji Priyanka Chopra इतर...या अभिनेत्रींनी नाकारला होता 'कुछ कुछ होता है'
'प्यार दोस्ती है … अगर वो मेरी सब से अच्छी दोस्त नहीं बन सकती, तो मैं उससे कभी प्यार कर ही नही सकता … क्यूंकी दोस्ती बिना तो प्यार होता ही नहीं ...', 'कुछ कुछ होता...
Wed, 16 Oct 2019 12:13 PM IST Shah Rukh Khan Kuch Kuch Hota Hai 21 Years Of Kuch Kuch Hota Hai Rani Mukerji Kajol इतर...
- 1
- of
- 1