पुढील बातमी
Rain In Pune च्या बातम्या
पुण्यात पुन्हा पाणी पाणी रे... पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी
पुणे शहर परिसरात ढगांच्या गडगडाटासह आज पुन्हा पावसाला सुरुवात झाली. काही दिवसांपूर्वीच पुण्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले होते. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार...
Fri, 04 Oct 2019 04:10 PM IST Mansoon 2019 Rain In Pune Rainfallपुण्यात भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये चार लहान मुले
पुण्यातील कोंढवा बुद्रूक भागात तलाब मदरशाजवळ एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे. शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास...
Sat, 29 Jun 2019 03:24 PM IST Pune Wall Collapsed Kondhwa Kondhwa Wall Collapsed Pune Rain In Pune Labours At Construction Site Dead इतर...पुणे दुर्घटना : इमारतीचे बांधकाम थांबविण्याचे महापौरांचे आदेश
पुण्यातील कोंढवा बुद्रूक भागात ज्या ठिकाणी सुरक्षा भिंत कोसळून मजुरांचा मृत्यू झाला. त्या ठिकाणी सुरू असलेले इमारत बांधण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित बांधकाम व्यावसायिकाला देण्यात आले असल्याचे...
Sat, 29 Jun 2019 10:16 AM IST Pune Wall Collapsed Kondhwa Kondhwa Wall Collapsed Pune Rain In Pune Labours At Construction Site Dead Naval Kishore Ram In Depth Enquiry Mukta Tilak इतर...पुण्यातील दुर्घटनेची सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
पुण्यातील कोंढवा बुद्रूक भागातील भिंत कोसळण्याच्या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना दिले आहेत. पुण्यातील या घटनेबद्दल...
Sat, 29 Jun 2019 09:53 AM IST Pune Wall Collapsed Kondhwa Kondhwa Wall Collapsed Pune Rain In Pune Labours At Construction Site Dead Naval Kishore Ram Devendra Fadnavis In Depth Enquiry इतर...पुणे भिंत कोसळली : बिल्डर, कंत्राटदार दोषी - जिल्हाधिकारी
पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून मुजरांचा मृत्यू झाल्या प्रकरणात प्रथमदर्शनी या ठिकाणचा बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदार हेच दोषी असल्याचे दिसते आहे, असे पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी...
Sat, 29 Jun 2019 08:06 AM IST Pune Wall Collapsed Kondhwa Kondhwa Wall Collapsed Pune Rain In Pune Labours At Construction Site Dead Naval Kishore Ram इतर...धरणे कोरडी पडण्याच्या दिशेने, पुणेकरांवर चिंतेचे ढग
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांतील पाणीसाठा अत्यंत कमी आहे. अद्याप पुण्यात पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे पुणेकरांवर चिंतेचे सावट असल्याचे दिसू लागले...
Wed, 19 Jun 2019 01:45 PM IST Monsoon Pune Dam In Pune Run Dry Less Water In Dams Khadakwasla Rain In Pune Water Supply To Pune City इतर...
- 1
- of
- 1