पुढील बातमी
Rain च्या बातम्या
हिवाळ्यात पावसाळा; मुंबईत पावसाच्या हलक्या सरी
मुंबईसह उपनगरामध्ये पहाटेपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारंबळ उडाली. मात्र डिसेंबर महिना सुरु होऊन देखील मुंबईत थंडीची चाहूल लागली नाही. अशामध्ये मुंबईत...
Thu, 05 Dec 2019 07:44 AM IST Mumbai Mumbai News Rain Mumbai Rain Light Rain In Mumbai इतर...'घाबरु नका शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी, नुकसान भरपाई लवकर मिळेल'
राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विधानसभा निवडणूक होऊन तीन आठवडे झाले तरी राज्यात सरकार स्थापन झाले नाही. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना...
Fri, 15 Nov 2019 04:07 PM IST Sangli Shivsena Uddhav Thackeray Uddhav Thackeray Tour Western Maharashtra Rain Rain Affected Agricultural Areas Congress Vishwajeet Kadam इतर...Rain : कोल्हापूर, साताऱ्यासह राज्यात ठिकठिकाणी मुसळधार
राज्यभरात उद्या (सोमवारी) मतांचा पाऊस पडणार का? याची उत्सुकता शिगेला पोहचली असताना राज्यातील विविध भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु झालीय. कोल्हापूर, सोलापूर, सातारा, आणि पुणे जिल्ह्याला पावसाने...
Sun, 20 Oct 2019 06:51 PM IST Rain Rain In Maharashtra Maharashtra Legislative Assembly Election 2019बिहारमधील पूरस्थितीने उप मुख्यमंत्रीही रस्त्यावर, लालूंचा काढला चिमटा
बिहारमध्ये सध्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाने आतापर्यंत जवळपास १२० जणांचा बळी घेतला आहे. बिहारचे उप मुख्यमंत्री...
Mon, 30 Sep 2019 11:00 PM IST Bihar Rain Sushil Modi Lalu Prasad Yadav Tejashwi Yadav Floods Rescue RJD इतर...उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने घेतला ५४ जणांचा बळी
उत्तर प्रदेशमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. या पावसाने उत्तर प्रदेशमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावासाने आतापर्यंत ५४ जणांचा बळी...
Sat, 28 Sep 2019 11:52 AM IST Rain Heavy Rain Heavy Rain In UP Heavy Rain In Uttarakhand Weather Rain In Uttar Pradesh Rain In UP Meteorological Department Rain Warning Red Alert In Uttar Pradesh Uttarakhand इतर...Rain : मुंबईत पावसाचा जोर थांबता थांबेना!
मुंबईसह उपनगरांत संततधार सुरूच असून पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईकरांनी महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर...
Sun, 08 Sep 2019 03:07 PM IST Mansoon 2019 Mumbai Rainfall Rain Ganeshotsav 2019 इतर...गणपतीच्या आगमनासोबत पावसाच्याही पुनरागमनाचा अंदाज
गेल्या काही दिवसांपासून गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा गणपतीच्या आगमनासोबत महाराष्ट्रात परतण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे. येत्या ३ सप्टेंबरपासून राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा मुसळधार...
Thu, 29 Aug 2019 11:25 AM IST Ganesh Utsav 2019 Ganesh Chaturthi 2019 Ganpati Festivities Rain Monsoon 2019 इतर...भीमा-इंद्रायणी पात्राबाहेर, नदीलगतच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा
ठाण्यात घरावर दरड कोसळून बाप-लेकाचा मृत्यू
पुणेः १३ तासांत शहराला महिनाभर पाणी पुरेल इतका पाऊस
पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या चारही धरणात पावसाने दमदार हजेरी लावली असून मागील १३ तासात सव्वा टीएमसी एवढा पाऊस पडला आहे. शहराला महिन्याला सव्वा टीएमसी...
Sat, 27 Jul 2019 07:30 PM IST Water Rain Pune Water Supply Khadakwasla Dam Temghar Varasgaon Panshet इतर...