पुढील बातमी
Raigad च्या बातम्या
महाराजांचा जय जयकार करायला कमीपणा वाटतो का?; मनसेचा नवाब मलिकांना सवाल
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्या व्हिडिओवरुन शिवप्रेम चांगलेच संतापले आहेत. या व्हिडिओवरुन मनसेने देखील नवाब मलिक यांच्यावर जोरदार टीका...
Sat, 22 Feb 2020 11:05 AM IST Mumbai Mns Ncp Nawab Malik Sharad Pawar Mns Criticized Nawab Malik Raigad Chatrapati Shivaji Maharj Amey Khopkar इतर...इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडविणे महत्त्वाचे: उद्धव ठाकरे
'ज्या शिवनेरीची माती घेऊन मी अयोध्येला गेलो त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद माझ्याकडे आले हा एक चमत्कार आहे. इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडविणे महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
Mon, 17 Feb 2020 04:28 PM IST Raigad Shivsena Cm Uddhav Thackeray Tanaji Malusare Poladpur Chatrapati Shivaji Maharaj इतर...पुणे, नाशिकसह रायगडमध्ये पुढील चार तास मुसळधार पावसाचे
राज्यातील पुणे, रायगड आणि नाशिक जिल्ह्यात पुढील चार तास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने काही वेळापूर्वी हा इशारा जारी केला आहे. मुसळधार...
Fri, 01 Nov 2019 04:56 PM IST Thunderstorm Accompanied With Lightning Gusty Winds And Rain To Occur In The Districts Of Pune Raigad Nashik During The Next 4 Hours इतर...अशी साकारली सोनालीनं 'हिरकणी'
आपल्या बाळासाठी जीव धोक्यात घालून रायगडाचा जीवघेणा कडा उतरणाऱ्या हिरकणीची कथा प्रसाद ओक घेऊन येत आहेत. महाराजांनी गौरवलेल्या एका प्रेमळ आईची साहसकथा लवकरच मराठी रसिकप्रेक्षकांना पडद्यावर पाहायला...
Thu, 03 Oct 2019 07:29 PM IST Sonalee Kulkarni Raigad Hirkani Hirkani Movie इतर...मुंबई-गोवा मार्गावर वाहतूक कोंडी,कोकणात निघालेल्या गणेशभक्तांचा खोळंबा
गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या गणेशभक्तांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. महाड (जि. रायगड) जवळील वडपाले गावाजवळ एका एसटीला आग लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनाच्या २ ते ३ किलोमीटरपर्यंत...
Sun, 01 Sep 2019 09:49 AM IST Ganeshotsav 2019 Mumbai Goa Highway Traffic Jam Kokan Raigad Mahad इतर...नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार, मुख्यमंत्र्यांचे लेखी उत्तर
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित वादग्रस्त रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत लेखी उत्तर दिले आहे. प्रकल्प रायगडमध्ये...
Wed, 19 Jun 2019 03:46 PM IST Nanar Refinery Project Raigad Cm Devendra Fadnavis Shiv Sena Assembly Session इतर...पॅरासेलिंगचा दोर तुटून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, वडील गंभीर
रायगड जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनारी पॅरासेलिंग करताना दोर तुटून ५० फुटांवरुन बाप-लेक पडले. यात १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून वडील गंभीर जखमी आहेत. वेदांत पवार असे मृत मुलाचे नाव आहे. वडील गणेश...
Sun, 26 May 2019 11:59 AM IST Murud Parasailing Dead Raigad इतर...
- 1
- of
- 1