पुढील बातमी
Radhakrishna Vikhe Patil च्या बातम्या
मला बदनाम करण्यासाठी ही अफवा पसरवली जात आहे : राधाकृष्ण विखे पाटील
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला अलविदा करुन भाजमध्ये सामील झालेले राधाकृष्ण विखे-पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. मात्र या चर्चेला राधाकृष्ण विखे पाटील यांनी...
Sat, 28 Dec 2019 08:01 PM IST Radhakrishna Vikhe Patil Congress BJPआमच्या व्यथा पक्षासमोर मांडल्या, अहवालानंतर निर्णय होईल-राम शिंदे
आमच्या व्यथा आणि अनुभव आम्ही पक्षाकडे मांडल्या आहेत. पक्षश्रेष्ठींनी आता वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अहवालानंतर पत्र नेतृत्व कारवाई करेल, अशी प्रतिक्रिया भाजप नेते तथा माजी मंत्री...
Fri, 27 Dec 2019 02:57 PM IST BJP Radhakrishna Vikhe Patil Ram Shinde Devendra Fadnavis इतर...'राधाकृष्ण विखे-पाटील आमचेच आहेत, आम्ही त्यांना ओढून आणू'
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी फडणवीसांचे अभिनंदन केले....
Sun, 01 Dec 2019 02:33 PM IST Maharashtra Assembly Speaker Election Congress BJP Mla Nana Patole Mla Kisan Kathore Maharashtra Government Cm Uddhav Thackerey Ncp Jayant Patil Devendra Fadnavis Radhakrishna Vikhe Patil इतर...काँग्रेस पक्ष स्वतःची ओळख विसरलाय, राधाकृष्ण विखेंची टीका
काँग्रेस पक्ष दुसऱ्याच्या दावणीला बांधला गेला असून, स्वतःची ओळख विसरून बसला असल्याची टीका पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली...
Wed, 09 Oct 2019 12:32 PM IST Radhakrishna Vikhe Patil Maharashtra Assembly Election 2019 Congress BJP Balasaheb Thorat Maharashtra Politics Shirdi Vidhan Sabha Seat Shirdi Live News इतर...राधाकृष्ण विखे, क्षीरसागर, महातेकर यांना हायकोर्टाची नोटीस
कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतानाही राज्य मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. चार...
Mon, 24 Jun 2019 03:34 PM IST Radhakrishna Vikhe Patil Jaydutt Kshirsagar Avinash Mahtekar Bombay High Court Mumbai Maharashtra Government Maharashtra Assembly Election 2019 इतर...पृथ्वीराज चव्हाण यांनी माझी काळजी करु नयेः राधाकृष्ण विखे
काँग्रेसमधून भाजपत आलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हा यांच्यावर निशाणा साधला आहे. राधाकृष्ण विखे आणि...
Mon, 24 Jun 2019 07:49 AM IST Radhakrishna Vikhe Patil Prithviraj Chavan Congress BJP Maharashtra Minister इतर...विखे सुसंस्कृत नेते, पक्षांतराचा त्यांना दीर्घ अनुभव, खडसेंचा टोला
राधाकृष्ण विखे-पाटील हे सुसंस्कृत नेते आहेत. त्यांना पक्षांतर करण्याचा दीर्घ अनुभव आहे. ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते. मध्येच ते शिवसेनेत गेले, पुन्हा काँग्रेसमध्ये गेले आता ते भाजपमध्ये आले आहेत. असे...
Sun, 16 Jun 2019 04:16 PM IST Eknath Khadse BJP Radhakrishna Vikhe Patil Cabinet Expansion Congress इतर...अखेर विस्तार झाला, आयात नेत्यांना सर्वांत प्रथम मंत्रिपदाची शपथ
बहुचर्चित, बहुप्रतिक्षित असा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज (रविवार) राजभवन येथे पार पडला.राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रिमंडळ...
Sun, 16 Jun 2019 12:07 PM IST Maharashtra Cabinet Expansion BJP Shiv Sena Cm Devendra Fadnavis Radhakrishna Vikhe Patil Ashish Shelar इतर...मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला राधाकृष्ण विखे-पाटलांचीही हजेरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रालयाच्या दालनात राज्यातील प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात...
Tue, 11 Jun 2019 06:47 PM IST Maharashtra CM Devendra Fadnavis Ministers Radhakrishna Vikhe Patil इतर...काँग्रेसचे ८ ते १० आमदार भाजपच्या संपर्कातः अब्दुल सत्तार
बंडखोरीचा पवित्रा घेतलेले काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यातील काँग्रेसचे ८ ते १० आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. राज्यातील काँग्रेस नेतृत्वावर आणि त्यांच्या...
Tue, 04 Jun 2019 04:25 PM IST Abdul Sattar Congress Mla Abdul Sattar Sillod BJP Radhakrishna Vikhe Patil इतर...