पुढील बातमी
Pv Sindhu च्या बातम्या
कोविड १९: मोदींकडून खेळाडूंना पाच सूत्री मंत्र! सचिन-विराटचाही सहभाग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी क्रीडा क्षेत्रातील आघाडीच्या ४० खेळाडूंसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव...
Fri, 03 Apr 2020 02:58 PM IST Prime Minister Narendra Modi Coronavirus Coronaviruspandemic Sportspersons Sachin Tendulkar Virat Kohali Sourv Ganguly Pv Sindhu इतर...सुपर मॉमला पद्म विभूषण, हे आठ खेळाडू पद्म पुरस्काराचे मानकरी
भारत सरकारच्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत यंदाच्या वर्षी आठ खेळाडूंना मानाचे स्थान मिळाले आहे. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा करण्यात...
Sun, 26 Jan 2020 11:05 AM IST Padma Awards 2020 MC Mary Kom Padma Vibhushan Pv Sindhu Padma Bhushan Zaheer Khan Rani Rampal Jitu Rai Padma Shri इतर...BWF World Tour Finals: सिंधू सेमीफायनल गाठणं मुश्किल
जागतिक बॅडिमिंटन स्पर्धेतील पी.व्ही. सिंधूची हारारकी दुसऱ्या सामन्यातही कायम राहिल्याने सेमीफायनलमध्ये पोहचण्याचा तिचा मार्ग खडतर झाला आहे. बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फाइनल्सच्या 'अ' गटातील...
Thu, 12 Dec 2019 09:19 PM IST Pasarla Venkata Sindhu Pv Sindhu BWF Badminton News Sports News Sports News In Marathi इतर...सायना पहिल्याच फेरीत गारद, सिंधूची आगेकूच
भारताची अव्वल बॅडमिंटन स्टार आणि ऑलिम्पिकपटू पीव्ही सिंधू आणि एच एस प्रणयने हाँगकाँग ओपनमध्ये विजय मिळवत आपले आव्हान कायम ठेवले आहे. तर दुसरीकडे सायन नेहवाल आणि समीर वर्मा यांचे आव्हान पहिल्या फेरीत...
Wed, 13 Nov 2019 10:01 PM IST Hong Kong Open 2019 Hong Kong Open Pv Sindhu Saina Nehwal Sameer Verma Badminton News इतर...China Open : सिंधू आउट! बिगर मानांकित प्रतिस्पर्ध्यासमोर हतबल
भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधूचे चीन ओपन बॅडमिंटनमधील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. महिला एकेरीत तिला बिगर मानांकित प्रतिस्पर्ध्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. चीनी तायपे की पाई यू पो हिने...
Tue, 05 Nov 2019 09:07 PM IST Pv Sindhu China Open China Open Badminton TournamentChina Open : श्रीकांतची माघार, सिंधू-सायनाकडून विजयी प्रवाहाची आस
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याने मंगळवार पासून सुरु होणाऱ्या चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. श्रीकांतच्या अनुपस्थितीत भारताची मदार महिला गटातील दोन ऑलिम्पिक क्वीन अर्थात...
Mon, 04 Nov 2019 09:20 PM IST China Open Kidambi Srikanth Badminton Saina Nehwal Pv Sindhu Badminton News इतर...सायनाने अर्ध्यावर सामना सोडला, सिंधूचाही खेळ खल्लास!
भारताची आघाडीची महिला टेनिसपटू सायना नेहवालला दुखापतीमुळे चालू सामन्यात माघारी घेण्याची वेळ आली. कोरिया ओपनच्या कोर्टवर रंगलेल्या सामन्यातून सायानाने ज्यावेळी माघार घेतली तेव्हा या सामन्यातील तिची...
Wed, 25 Sep 2019 08:57 PM IST Korea Open Pv Sindhu Zhang Beiwen USKorea Open 2019 Korea Open Badminton Tournament B Sai Praneeth B Sai Praneeth Injured Sports News Saina Nehwal इतर...China Open 2019 : सायनाचा संघर्ष कायम,सिंधूची आगेकूच
भारताची स्टार शटलर पी.व्ही. सिंधूने चीन ओपन स्पर्धेत दिमाखदार विजय नोंदवत उप उपांत्यफेरीत प्रवेश केला. चीनमधील चांगझोऊ कोर्टवर बुधवारी ३४ मिनिटे रंगलेल्या सामन्यात सिंधूने ऑलम्पिक सुवर्ण विजेत्या ली...
Wed, 18 Sep 2019 03:59 PM IST China Open 2019 Pv Sindhu Li Xuerui Saina Nehwal India Sai Praneeth इतर...'पद्म' पुरस्कारांसाठी या महिला खेळाडूंच्या नावांची शिफारस
भारताच्या क्रीडा इतिहासात पहिल्यांदाच 'पद्म विभूषण' या दुसऱ्या सर्वोच्च नागरिक पुरस्कारासाठी महिला खेळाडूची शिफारस करण्यात आली आहे. बॉक्सिंगमध्ये सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली बॉक्सर मेरी...
Thu, 12 Sep 2019 04:00 PM IST Padma Awards MC Mary Kom Padma Vibhushan Padma Bhushan Pv Sindhu Padma Shri इतर......म्हणून बायोपिकमध्ये दीपिकानेच भूमिका साकारावी अशी पी. व्ही सिंधूची इच्छा
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या सुवर्णकन्या पी. व्ही. सिंधूवर बायोपिकची निर्मिती करण्याची इच्छा सोनू सूदनं व्यक्त केली आहे. या कल्पनेविषयी पी. व्ही सिंधूही उत्सुक आहे. माझ्यावर...
Tue, 03 Sep 2019 12:16 PM IST Deepika Padukone Pv Sindhu Sonu Sood Biopic इतर...