पुढील बातमी
Pune Rains च्या बातम्या
रात्रीच्या पावसाने पुण्यात पुन्हा पूरस्थिती, अनेक ठिकाणी घरात शिरले पाणी
अगदी मतदानाच्या वेळी दिवसभर उसंत घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्री पुन्हा एकदा पुणे परिसराला अक्षरशः धुवून काढले. जोरदार पावसामुळे शहराच्या अनेक भागात पाणी साचून पूरस्थिती निर्माण झाली होती. कात्रज...
Tue, 22 Oct 2019 09:34 AM IST Pune Rains Heavy Rains In Pune Water Logging In Puneअखेर पावसाळा संपला, राज्यात सरासरीपेक्षा जास्त तर पुण्यात रेकॉर्डब्रेक पाऊस!
महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तुफान बरसल्यानंतर आणि काही भागांमध्ये अपेक्षेपेक्षा कमीच पडल्यानंतर अखेर यंदाचा पावसाळ्याचा मौसम सोमवारी, ३० सप्टेंबरला संपला. महाराष्ट्रामध्ये यंदा सरासरीच्या ३२...
Tue, 01 Oct 2019 10:36 AM IST Monsoon Monsoon Officially Ends Pune Rains Heavy Rains In Maharashtra Mumbai Rains Recordbreak Rains इतर...... आणि पोलिसांना मागितली पूरग्रस्तांची माफी
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यावेळी पूरग्रस्त भागातील नागरिकांशी पोलिसांनी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप निदर्शने करणाऱ्या नागरिकांनी केला. विशेषतः महिलांना अकारण धक्काबुक्की करण्यात...
Fri, 27 Sep 2019 06:51 PM IST Pune Floods Pune Rains Heavy Rains In Pune Pune Ambil Odha Tangewala Colony Pmc Chandrakant Patil Pune Police Police Appologise इतर...पूरग्रस्तांच्या रोषानंतर चंद्रकांत पाटलांनी सहकार नगरमधून घेतला काढता पाय
पुण्यातील सहकारनगर भागातील पूरस्थितीनंतर उदभवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना शुक्रवारी स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अनेकांनी चंद्रकांत पाटील...
Fri, 27 Sep 2019 03:26 PM IST Pune Floods Pune Rains Heavy Rains In Pune Pune Ambil Odha Tangewala Colony Pmc Chandrakant Patil इतर...'डोळ्यासमोर बायको वाहून गेली अन् मी काहीच करू शकलो नाही'
पुण्याच्या दक्षिण भागात बुधवारी रात्री अतिप्रचंड पावसानंतर आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामध्ये सहकार नगरमधील टांगेवाला कॉलनीत राहणाऱ्या ४० वर्षांच्या ज्योत्स्ना राणे वाहून गेल्या. माझ्या डोळ्यासमोर माझी...
Fri, 27 Sep 2019 02:59 PM IST Pune Floods Pune Rains Heavy Rains In Pune Pune Ambil Odha Tangewala Colony Pmc इतर...पुण्यातील ५ तालुक्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
पुण्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील ५ तालुक्यातील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्त्कालीन...
Thu, 26 Sep 2019 11:17 PM IST Pune Rains Heavy Rains Ic Schools Closed Tomorrow In Pune Districtएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय?
पुण्यात बुधवारी रात्री खूप कमी वेळात अतिप्रचंड म्हणता येईल असा पाऊस पडला. यामुळे शहराच्या काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. पुराच्या पाण्यामुळे आणि इतर घटनांमुळे पुणे शहर आणि जिल्ह्यात...
Thu, 26 Sep 2019 03:04 PM IST Pune Rains Pune Floods Floods In Pune Thunderstorm In Pune Heavy Rain In Pune Four Wheelars Drowned Two Wheelars Drowned In Pune Imd South Pune Important Details About Pune Rains इतर...पुराच्या पाण्यामुळे पुण्यात गाड्यांचे कोट्यवधींचे नुकसान
पुण्यात बुधवारी रात्री पडलेला अतिप्रचंड पाऊस आणि त्यामुळे ओढे आणि नाल्यांना आलेला पूर यामुळे सर्वाधिक नुकसान चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचे झाले आहे. पुराच्या पाण्यात अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. तर...
Thu, 26 Sep 2019 01:38 PM IST Pune Rains Pune Floods Floods In Pune Thunderstorm In Pune Heavy Rain In Pune Four Wheelars Drowned Two Wheelars Drowned In Pune इतर...तिकीट वाटप राहू द्या, आधी पुण्यातील स्थिती हाताळा; छगन भुजबळांचा टोला
पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी गेल्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते...
Thu, 26 Sep 2019 12:53 PM IST Pune Rains Pune Floods Floods In Pune Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Chandrakant Patil Ncp BJP इतर...पुणेकरांना सर्वोतोपरी मदत करू - मुख्यमंत्री
पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या अतिप्रचंड पावसामुळे सहा पेक्षा अधिक जणांचा बळी गेला. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून, दुचाकी व चारचाकी गाड्या वाहून गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री...
Thu, 26 Sep 2019 10:52 AM IST Pune Rains Pune Floods Devendra Fadnavis Floods In Pune Thunderstorm In Pune Heavy Rain In Pune इतर...