पुढील बातमी
Pune Municipal Corporation च्या बातम्या
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात सात दिवसांसाठी कर्फ्यू लागू
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे शहरात लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आला आहे. मध्यरात्रीपासून पूणे शहर सील करण्यात आले आहे. पुढील सात दिवस शहरात कडक कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याठिकाणी फक्त...
Mon, 20 Apr 2020 10:15 AM IST Coronavirus Corona Virus Corona Corona Effect COVID19 Lockdown Pune Pune City Pune News Curfew Pune Municipal Corporation इतर...न कळवता परदेशात गेले, पुणे महापालिकेचे तीन अधिकारी निलंबित
महापालिकेतील आपल्या वरिष्ठांना न कळविता परदेशात गेल्याबद्दल तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी...
Fri, 20 Mar 2020 01:38 PM IST Pune Pmc Pune Municipal Corporationपुणे महापालिका बजेट सादर; सारसबागेचे नूतनीकरण, मध्यवस्तीत AC बसेस
पुणे महापालिकेचा पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प बुधवारी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सादर केला. ७३९० कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प असून, त्यामध्ये पुणेकरांसाठी विविध योजना आणि पायाभूत...
Wed, 26 Feb 2020 12:34 PM IST Pmc Pune Municipal Corporation Budget Pune इतर...पुणेकरांनो पाणी जपून वापरा, ६ फेब्रुवारीला पाणी नाही
संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी ६ फेब्रुवारीरोजी बंद राहणार आहे. पर्वती जलकेंद्र, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी आणि होळकर पंपिंग स्टेशन येथे विद्युत आणि पंपिंग दुरुस्तीची कामे...
Tue, 04 Feb 2020 03:47 PM IST Pune No Water Supply Pune Municipal Corporation Water Cut इतर...पुणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदी धीरज घाटे, स्थायीचे अध्यक्षपद रासनेंकडे
पुणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदी मंगळवारी नगरसेवक धीरज घाटे यांची तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक हेमंत रासने यांची निवड करण्यात आली. घाटे आणि रासने यांच्या रुपाने महापालिकेतील ही दोन्ही...
Tue, 03 Dec 2019 03:23 PM IST Pmc Pune Municipal Corporation Pune Politics BJP इतर...VIDEO : ओला- सुका कचरा वेगळा करा, पुणेकर सफाई काकांचं गाणं व्हायरल
पुणे महानगर पलिकेत सफाई कामगार म्हणून काम करणारे महादेव जाधव यांनी स्वच्छतेविषयी जागृती करण्याचा नवा मार्ग शोधून काढला आहे. त्यांनी गाण्याद्वारे जनजागृती करण्याचं ठरवलं आहे. त्याचं शहर...
Mon, 18 Nov 2019 01:34 PM IST Pune Municipal Corporation Mahadev Jadhav Parody Song On Waste Disposal Viral Video इतर...पुण्यात महापौरपदासाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी
पुण्याच्या महापौरपदासाठी सोमवारी भाजपकडून नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली तर उपमहापौरपदासाठी नगरसेविका सरस्वती शेंडगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या...
Mon, 18 Nov 2019 12:30 PM IST Pune Mayor Murlidhar Mohol Pune Municipal Corporationपंचशिल रिअल्टीकडून ३८ कोटी रुपये वसुल - पुणे महापालिका
पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील दिग्गज कंपनी पंचशिल रिअल्टीकडून ३८ कोटी रुपयाचे अपेक्षित असलेले येणे वसूल झाल्याची माहिती पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली. या प्रकरणी पुणे...
Wed, 31 Jul 2019 03:48 PM IST Pmc Pune Municipal Corporation Panchshil Realty Bad Debt Of Rs 38 Crore Atul Chordia Eon It Park Pune इतर...पुण्यातील सायकल योजनेचा बोजवारा, पालिकेपुढे दोनच पर्याय
पुणे महापालिका आणि पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या महत्त्वाकांक्षी सायकल प्रकल्पाचा बोजवारा उडाला आहे. या योजनेतून तीन कंपन्यांनी माघार घेतल्यामुळे योजना पुढे कशी न्यायची, असा प्रश्न...
Wed, 17 Jul 2019 04:51 PM IST Pmc Bicycle Plan Bicycle Plan Pune Municipal Corporation Pmc Pune Smart City Development Corporation Ltd Transport In Pune इतर...महापालिकेच्या नाट्यगृहांत पार्किंगसाठी पैसे, पदाधिकाऱ्यांकडून समर्थन
एकीकडे दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या पार्किंगसाठी शुल्क आकारल्यास मॉल आणि मल्टिप्लेक्स चालकांवर खंडणीचे गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पुणे महापालिकेने दिलेला असताना दुसरीकडे महापालिकेच्या...
Mon, 24 Jun 2019 12:54 PM IST Pune Municipal Corporation Pmc Pay N Park Amol Balwadkar Auditorium In Pune Multiplexes In Pune Parking Charges इतर...