देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अशात पुण्यातून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुण्यामध्ये ९२ वर्षीय महिलेने कोरोनावर मात...
पुण्याच्या भारती रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधित महिलेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे. या महिलेची प्रकृती चिंताजनक होती आणि तिला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. मात्र भारती...