पुढील बातमी
Pulwama Attack च्या बातम्या
पुलवामा हल्ल्याप्रकरणी बापलेकीला अटक, आत्मघातकी हल्लेखोराला आसरा दिल्याचा आरोप
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पुलवामा येथे राहणाऱ्या एका वडील आणि मुलीला अटक केली आहे. दोघांनी गेल्यावर्षी १४ फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आत्मघातकी हल्लेखोर आदिल...
Tue, 03 Mar 2020 03:57 PM IST Jammu And Kashmir Pulwama Pulwama Attack Father And Daughter Arrested इतर...पुलवामा हल्लाः NIAला मोठे यश, सुसाइड बॉम्बरला मदत करणाऱ्याला अटक
मागील वर्षी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास करणारी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) मोठे यश आले आहे. एनआयने शुक्रवारी आत्मघातकी हल्लेखोर आदिल अहमद दारला मदत करणारा...
Fri, 28 Feb 2020 09:05 PM IST Pulwama Arrest Pulwama Attack Pulwama Terror Attack Suicide Bomber Adil Ahmad Dar इतर...या 'जवान प्रेमी'ने पुलवामातील शहीदांना वाहिली अनोखी श्रद्धांजली
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांनी हौतात्म पत्करले होते. या शहीद जवानांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. बंगळुरुच्या उमेश...
Fri, 14 Feb 2020 03:19 PM IST Umesh Gopinath Jadhav Pulwama Attack Pulwama Terror Attackपुलवामा हल्ल्यानंतर श्रीनगर-जम्मू महामार्गावरून जवानांच्या प्रवासात घट
गेल्यावर्षी १४ फेब्रुवारीला केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीनगर-जम्मू महामार्गावरून जवानांच्या प्रवासामध्ये घट झाली आहे, सैन्यदलातील अधिकाऱ्यांनी ही माहिती...
Fri, 14 Feb 2020 10:41 AM IST Terrorism Pulwama Attack Jammu Kashmirपुलवामा : शहिदांच्या कुटुंबीयांची उपेक्षा, आश्वासनांची पूर्तता नाहीच
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष लोटलं. या दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले. या हल्ल्यानं अवघा देश हादरला, मात्र वर्ष उलटूनही काही शहिदांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी अक्षरश: हेलपाटे...
Fri, 14 Feb 2020 07:44 AM IST CRPF Pulwama Pulwama Attackपुलवामा हल्ल्यानंतर 'जैश'च्या दहशतवाद्यांचा दिल्लीवर होता निशाणा
पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा कार हल्ल्यानंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये हल्ल्याची तयारी केली होती. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) माहितीनुसार,...
Mon, 02 Dec 2019 08:36 AM IST Kashmir Delhi Pakistan Nia India US Pulwama Attack Jaish E Mohammed Preparation For Attack In Delhi इतर...VIDEO: वायुदलाकडून बालाकोट एअर स्ट्राईकचा प्रतीकात्मक व्हिडीओ जारी
भारतीय वायुदलाने बालाकोट एअरस्ट्राईकचा प्रतीकात्मक व्हिडीओ जारी केला आहे. पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफ जवानांच्या बसवर हल्ला केला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर देत...
Fri, 04 Oct 2019 01:34 PM IST Delhi Delhi News Indian Air Force Balakot Aerial Strikes Pulwama Attack CRPF Jawan Air Force Chief Air Chief Marshal Rakesh Kumar Singh Bhadauria Air Force Day Press Conference इतर...अभिनंदन वर्थमान यांना वीरचक्र जाहीर होण्याची शक्यता
पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या तळांवर मिराज विमानांच्या साह्याने हल्ला करणाऱ्या भारतीय जवानांना आणि भारताच्या दिशेने आलेले पाकिस्तानचे एफ १६ लढाऊ विमान पाडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका...
Thu, 08 Aug 2019 09:05 AM IST Abhinandan Varthaman Balakot Vir Chakra Indian Air Force Military Honours Mirage 2000 Pulwama Attack इतर...पुलवामा हल्ल्यासाठी RDX, अमोनियम नायट्रेटचा वापर झाल्याचे स्पष्ट
फेब्रुवारीमध्ये पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये स्फोट घडवून आणण्यासाठी आरडीएक्स आणि अमोनियम नायट्रेटचा एकत्रित वापर झाला होता, हे आता...
Thu, 04 Jul 2019 08:50 AM IST Pulwama Attack Rdx Explosive Terrorism Terrorist Activity Jammu Kashmir Nia Pakistan इतर...'मसूद प्रकरणात पुलवामा हल्ल्यातील पुरावे महत्त्वपूर्ण ठरले'
जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात पुलवामा प्रकरणाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा...
Thu, 02 May 2019 07:32 PM IST Masood Azhar Terrorist Pulwama Attack Raveesh Kumar MEA India Pakistan China इतर...