पुढील बातमी
Prime Minister च्या बातम्या
अमृता फडणवीस म्हणाल्या, PM मोदींचा निर्णय फॉलो करेन!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्चर्यकारकरित्या सोशल मीडियापासून दूर राहण्याचे संकेत दिले. जगभरात मोठ्या प्रमाणात फॅन फोलोअर्स असणाऱ्या मोदींच्या मनात हा विचार नेमका का आला? याचे उत्तर अद्याप...
Mon, 02 Mar 2020 11:10 PM IST Prime Minister Narendra Modi Amruta Fadnavis Social Media इतर...'आप' कल्याणकारी योजनेतील अडथळा, PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विधानसभेसाठीच्या आपल्या पहिल्या प्रचार सभेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर तोफ डागली. प्रधानमंत्री अवास योजनेकडे दुर्लक्ष करुन केजरीवाल सरकारने...
Mon, 03 Feb 2020 05:53 PM IST Prime Minister Narendra Modi Arvind Kejriwal BJP AAP इतर......तर PM मोदींनी सीतारामण यांचा राजीनामा घ्यावा : पृथ्वीराज चव्हाण
आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अनुपस्थितीत अनेक बैठका पार पडल्याचा दावा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते...
Wed, 22 Jan 2020 09:46 PM IST Prime Minister Narendra Modi Nirmala Sitharaman Prithviraj Chavan BJP Congress इतर...सशस्त्र सेना ध्वज दिनी PM मोदींच्या हस्ते निधीसंकलनाचा शुभारंभ
पुण्यातील राजभवन येथे राज्य सैनिक कल्याण विभागाच्यावतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंतप्रधान...
Sat, 07 Dec 2019 08:40 PM IST Prime Minister Narendra Modi Armed Forces Armed Forces Flag Day इतर...अयोध्या प्रकरण: हा कुणाचा विजय किंवा पराभव नव्हे - PM मोदी
अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा कोणा एका पक्षाचा विजय किंवा दुसऱ्या पक्षाचा पराभव समजू नये, अशा शब्दांत पंतप्रधान नेरंद्र मोदींनी देशवासियांना शांतता कायम...
Sat, 09 Nov 2019 01:35 PM IST Supreme Court Babri Masjid Ram Temple Prime Minister Narendra Modi इतर...PM मोदींचे दिल्लीतील पालम विमानतळावर जोरदार स्वागत
सात दिवसांचा अमेरिका दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशात परतले आहेत. परदेश दौऱ्यावरुन परतलेल्या मोदींचे दिल्लीतील पालम विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागताची दिल्लीमध्ये...
Sat, 28 Sep 2019 07:37 PM IST Prime Minister Narendra Modi Us Visit Trump And Americans इतर...पाटणामध्ये NCP कार्यकर्त्यांनी जाळले मोदी-शहांचे प्रतिकात्मक पुतळे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने दाखल केल्याने राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप उसळल्याचे पाहायला मिळाले. पवारांविरोधातील...
Fri, 27 Sep 2019 04:53 PM IST ED File Case Against Sharad Pawar Patna Prime Minister Narendra Modi Union Home Minister Amit Shah इतर...पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघाच्या गणेशाचे मोदींनी घेतले दर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या श्री गणेशाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. पूजेनंतर मोदी नागरिकांच्या मोदी...मोदीच्या घोषणांना प्रतिसाद देण्यासाठी थेट मोटारीत न बसता...
Sat, 07 Sep 2019 01:50 PM IST Ganesh Utsav 2019 Ganesh Chaturthi 2019 Narendra Modi Prime Minister Lokmanya Seva Sangh इतर...नरेंद्र मोदींमुळे देशाला प्रतिष्ठाः आशा भोसले
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. परदेशात भारताची पत गेली होती. नरेंद्र मोदींनी देशाची प्रतिष्ठा वाढविली. त्यांच्या कारभारामुळे गरीब माणूस सुखी...
Tue, 16 Jul 2019 01:09 PM IST Singer Asha Bhosale BJP Prime Minister Akkalkot Solapur इतर...केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी PM मोदींनी घेतला अर्थतज्ज्ञांकडून सल्ला
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील अर्थतज्ज्ञ आणि उद्योग जगतातील तज्ज्ञांसोबत चर्चा केली. निती आयोगाच्यावतीने 'इकोनॉमिक पॉलिसी-द रोड...
Sat, 22 Jun 2019 10:17 PM IST Prime Minister Narendra Modi Economists And Experts