पुढील बातमी
Pmc Bank च्या बातम्या
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी माजी संचालकासह तिघांना अटक
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे. याप्रकरणाचा तपास करणार्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी ही कारवाई केली....
Fri, 13 Mar 2020 09:37 AM IST Mumbai Pmc Bank Pmc Bank Scam Former Director Arrested Mumbai Police इतर...PMC बँक आरोपींबाबत हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
पंजाब एँड महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश आणि सारंग वाधवान यांना त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती...
Thu, 16 Jan 2020 01:19 PM IST Pmc Bank Supreme Courtखातेधारकांचा PMC बँकेच्या संचालकाच्या घरावर संतप्त मोर्चा
पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) खातेधारकांनी रविवारी मुंबईत आंदोलन करण्यात आले. यापूर्वी बँकेतील खातेधारकांच्या एका शिष्टमंडळाने १५ डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली...
Sun, 22 Dec 2019 05:24 PM IST Mumbai Protest Of Pmc Bank Pmc Bank Mumabi Maharashtra इतर...आक्रमक पीएमसी खातेदार 'मातोश्री'वर; मुख्यमंत्री म्हणाले, मी तुमच्या बरोबर
पीएमसी बँकेच्या आक्रमक खातेदारांनी रविवारी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री गाठून आपला निषेध नोंदवला. अचानक आलेल्या आंदोलकांमुळे पोलिसांची तारांबळ उडाली. आंदोलकांना पोलिसांनी...
Sun, 15 Dec 2019 03:31 PM IST Pmc Bank Uddhav Thackeray Rbi Matoshree Cm Uddhav Thackeray इतर...PMC बँक खातेधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार हे पाऊल उचलणार
पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (एमएमसी) विलीन करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे माजी अर्थमंत्री व ठाकरे सरकारमधील विद्यमान मंत्री जयंत...
Thu, 05 Dec 2019 08:02 PM IST Pmc Bank Maharashtra State Cooperative Bank Jayant Patilपीएमसी बँक घोटाळा: आणखी तीन संचालकांना अटक
पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आणखी तिघांना मंगळवारी अटक केली. जगदिश एम. मुक्ती बावीसी आणि तृत्पी बने अशी या संचालकांची नावे असून बुधवारी त्यांना न्यायालयात हजर...
Tue, 03 Dec 2019 09:47 PM IST Pmc Bank Jagdish Mookhey Mukti Bavisi Mumbai Court इतर...PMC बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादेमध्ये आणखी वाढ
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतून (पीएमसी) पैसे काढण्यासाठी घातलेली मर्यादा रिझर्व्ह बँकेने मंगळवारी आणखी शिथिल केली. आता पीएमसी बँकेतून खातेदारांना ५० हजार रुपये काढता येणार आहेत. आर्थिक...
Tue, 05 Nov 2019 05:32 PM IST Pmc Bank Reserve Bank Of India Rbi Banking इतर...पीएमसी बँकेत सव्वा दोन कोटी अडकले; हार्ट अटॅकने महिलेचा मृत्यू
पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. पीएमसी बँकेत अडकलेल्या पैशांमुळे चिंतेत येऊन भारती सदरांगानी (७३ वर्ष) या महिलेचा मृत्यू झाला आहे. भारती सदरांगानी...
Tue, 22 Oct 2019 03:58 PM IST Mumbai Pmc Bank PMC Bank Case Pmc Bank Scam 73 Years Lod Womens Dies Solapur Family Blames PMC Crisis Stress इतर...पीएमसी बँकेच्या खातेधारकांचे आझाद मैदानावर आंदोलन
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ठेवीदार आणि खातेधारकांचे आझाद मैदान येथे आंदोलन सुरु आहेत. सकाळी १०. ३० वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली असून ३ वाजेपर्यंत हे आंदोलन चालणार आहे. या...
Tue, 22 Oct 2019 02:01 PM IST Maharashtra Mumbai Pmc Bank Pmc Bank Scam PMC Bank Case Punjab And Maharashtra Co-operativeBank Depositors Protest At Azad Maidan इतर...मुलुंडमध्ये नाराज पीएमसी बँक खातेधारांनी निवडला 'नोटा' पर्याय
पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेवर निर्बंध लादले. याचा सर्वांधिक फटका बँक खातेधारकांना बसत आहे. बँकेमध्ये पैसे अडकल्यामुळे खातेधारक चिंतेत आहेत. या...
Tue, 22 Oct 2019 08:18 AM IST Maharashtra Assembly Election Maharashtra Assembly Election 2019 Pmc Bank Pmc Bank Account Holders Pmc Bank Scam Nota Option Chosen By Account Holders Mulund Pmc Bank इतर...