पुढील बातमी
Pmc च्या बातम्या
कोविड-१९ : पुण्यातील हा परिसर सील करण्याचे आदेश
कोरोना : ... अजित पवारांच्या मध्यस्थीने पुणे महापालिकेला दिलासा
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण पुण्यात वाढत असताना राज्य सरकारने पुणे महापालिकेतील आरोग्य विभागातील रिक्त जागा भरण्याला मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयात लक्ष घालून...
Fri, 20 Mar 2020 03:33 PM IST Coronavirus Ajit Pawar Pmc Health इतर...न कळवता परदेशात गेले, पुणे महापालिकेचे तीन अधिकारी निलंबित
महापालिकेतील आपल्या वरिष्ठांना न कळविता परदेशात गेल्याबद्दल तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी...
Fri, 20 Mar 2020 01:38 PM IST Pune Pmc Pune Municipal Corporationपुणे महापालिका बजेट सादर; सारसबागेचे नूतनीकरण, मध्यवस्तीत AC बसेस
पुणे महापालिकेचा पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प बुधवारी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सादर केला. ७३९० कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प असून, त्यामध्ये पुणेकरांसाठी विविध योजना आणि पायाभूत...
Wed, 26 Feb 2020 12:34 PM IST Pmc Pune Municipal Corporation Budget Pune इतर...पाणीपट्टीत १२ टक्के वाढीचा प्रस्ताव, पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्तांकडून सादर
पाणीपट्टीत १२ टक्के वाढ सुचविणारा २०२०-२१ आर्थिक वर्षासाठीचा पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्याकडे सुपूर्द केला. एकूण ६२२९ कोटी...
Mon, 27 Jan 2020 12:57 PM IST Pune Pune Budget 2020 Pmcपुणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदी धीरज घाटे, स्थायीचे अध्यक्षपद रासनेंकडे
पुणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदी मंगळवारी नगरसेवक धीरज घाटे यांची तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक हेमंत रासने यांची निवड करण्यात आली. घाटे आणि रासने यांच्या रुपाने महापालिकेतील ही दोन्ही...
Tue, 03 Dec 2019 03:23 PM IST Pmc Pune Municipal Corporation Pune Politics BJP इतर...पुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा!
पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातून वाहणाऱ्या नदीच्या पात्रातील अतिक्रमण हटवण्यासंदर्भातील आराखडा तयार करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. पुणे महानगर पालिकेसह अन्य सरकारी संस्थाना...
Wed, 23 Oct 2019 05:58 PM IST Ngt Pmc Action Plan To Clear River Encroachmentपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार
पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर आरबीआयने निर्बंध लादल्यामुळे या बँकेच्या खातेधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशामध्ये या खातेधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. खातेधारकांना आता खात्यातून ५०...
Wed, 23 Oct 2019 03:57 PM IST Mumbai Mumbai News Pmc Pmc Bank Scam PMC Bank Case Pmc Bank Holder Account Holder Now Withdrawal Rs 50000 Medical Urgency Education Urgency Bjp Vice President Kirit Somaiya इतर...पीएमसी बँक घोटाळा: खातेधारकांना हायकोर्टात जाण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश
पीएमसी बँकेवर आरबीआयने लादलेल्या निर्बंधामुळे खातेधारकांचे पैसे अडकले आहेत. त्यामुळे चिंतेत आलेल्या खातेधारकांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये त्यांनि आरबीआयने...
Fri, 18 Oct 2019 01:48 PM IST Delhi Delhi News Supreme Court Pmc Pmc Bank Scam PMC Bank Case Mumbai High Court Supreme Court Ask Petitioner To Appeal In High Court इतर...पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा, ४० हजार काढता येणार