पुढील बातमी
Piyush Goyal च्या बातम्या
अॅमेझॉनच्या गुंतवणुकीवरील वक्तव्यावर पीयूष गोयल म्हणाले..
अॅमेझॉन कंपनी भारतात गुंतवणूक करुन उपकार करत नसल्याचे वक्तव्य करुन खळबळ उडवून देणारे केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी आता खुलासा केला आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे....
Fri, 17 Jan 2020 06:10 PM IST Amazon Amazon Investment Piyush Goyal Modi Government इतर...CAA संदर्भात मुंबईत भाजपकडून आयोजित कार्यक्रमाला मोजक्याच सेलिब्रिटींची उपस्थिती
सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात मान्यवरांमध्ये जागृती करण्यासाठी आणि या कायद्यासंदर्भात पसरविण्यात आलेली चुकीची माहिती पुसून टाकण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक...
Mon, 06 Jan 2020 10:33 AM IST Citizenship Act Bollywood Piyush Goyalरेल्वे मंत्री म्हणतात, रेल्वेच्या १६६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हे घडलंय...
भारतीय रेल्वेच्या १६६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच चालू वर्षात रेल्वेच्या अपघातात कोणत्याही प्रवाशाला आपला जीव गमवावा न लागल्याची घटना घडली असल्याचे रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी म्हटले आहे....
Thu, 26 Dec 2019 03:21 PM IST Piyush Goyal Indian Railway Central Railwayरेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याची तयारी सुरु
केंद्र सरकारने रेल्वेच्या कारभारात सुधारणेच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आकर्षक-फायदेशीर ऐच्छिक सेवानिवृत्ती योजना लागू...
Mon, 16 Dec 2019 07:39 AM IST Indian Railways Central Government Railway Ministry Piyush Goyal Modi Government इतर...अभिजित बॅनर्जी डाव्या विचारांचे, पियुष गोयल यांची टीका
भारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत असं म्हणणाऱ्या नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी यांच्यावर डाव्या विचारांचे असल्याचा ठपका केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ठेवला आहे....
Fri, 18 Oct 2019 03:58 PM IST Abhijit Banerjee Nobel Laureate Piyush Goyal Maharashtra Assembly Elections 2019 इतर...'आधी स्वतःचे अपयश पाहा मग आमच्यावर टीका करा'
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आमच्यावर टीका करण्याआधी स्वतःच्या अपयशाकडे बघावे. त्यांच्या काळात देशाची अर्थव्यवस्था सक्षम का झाली नाही. ते स्वतः निर्णय का घेऊ शकत नव्हते, त्यांना सतत १०...
Thu, 17 Oct 2019 03:56 PM IST Maharashtra Assembly Election 2019 Maharashtra Politics Piyush Goyal Manmohan Singh Maharashtra Economy इतर...चूक झाली, पियूष गोयल यांनी व्यक्त केली दिलगिरी
गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताशी चुकीच्या व्यक्तीचे नाव जोडल्यामुळे सोशल मीडियात ट्रोल झाल्यावर केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी शुक्रवारी घडल्या प्रकारावरून दिलगिरी व्यक्त केली. आपल्याकडून चुकी...
Fri, 13 Sep 2019 05:31 PM IST Piyush Goyal Made Mistake Says Piyush Goyal Einstein Gaffeनवी दिल्ली रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेसच्या डब्याला आग
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शुक्रवारी चंदीगड-कोचुवल्ली एक्स्प्रेसच्या मागील बाजूच्या जनरेटर कारमध्ये (पॉवर कार) आग लागल्याने खळबळ उडाली. ही एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरुन रवाना होत होती,...
Fri, 06 Sep 2019 04:01 PM IST Fire Fire In Train New Delhi Railway Station Chandigarh-Kochuveli Express Piyush Goyal इतर...बुलेट ट्रेनची २०२२ डेडलाईन कधीच ठरविली नव्हती - रेल्वेमंत्री
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी २०२२ ही डेडलाईन कधीच ठरविण्यात आली नव्हती. पण २०२२ पर्यंत या मार्गावरील काही स्थानकांदरम्यान बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू. जपानने...
Sat, 06 Jul 2019 12:28 PM IST Union Budget 2019 Piyush Goyal Bullet Train Bullet Train Deadline Indian Railways इतर...रेल्वे भरतीच्या ९००० जागांपैकी ५० टक्के महिलांसाठी राखीव
रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये लवकरच ९००० जागा भरण्यात येणार आहेत. कॉन्स्टेबल आणि उप-निरीक्षक पदाच्या या जागा आहेत. विशेष म्हणजे यापैकी ५० टक्के...
Fri, 28 Jun 2019 04:13 PM IST Railway Vacancies Railway Recruitment Indian Railways Railway Constable And Sub Inspector Piyush Goyal इतर...