पुढील बातमी
Pimpri Chinchwad च्या बातम्या
पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फ्ल्यू सेंटरच्या संख्येत वाढ
पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कोविड-१९ फ्ल्यू सेंटरच्या संख्येत वाढ करण्यात आली असून फ्ल्यू सारखी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी महानगरपालिकेच्या फ्ल्यू सेंटरमध्ये उपचार घ्यावा, असे आवाहन विभागीय...
Wed, 15 Apr 2020 07:04 PM IST Coronavirus Corona Virus Covid 19 Pune Pimpri Chinchwad Flu Center इतर...पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा आणखी एक रुग्ण, राज्यातील आकडा वाढला
पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेला आणखी एक रुग्ण आढळला आहे. या रुग्णासह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ४३ वर पोहचला आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील कोरोना विषाणूची लागण...
Wed, 18 Mar 2020 08:30 PM IST Coronavirus Covid 19 Covid 19 Cases Covid 19 Positive Case Pune Pimpri Chinchwad Maharashtra इतर...पिंपरी-चिंचवडमध्ये जमावबंदी लागू पण...
पिंपरी-चिंचवडमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पण या कलमातील तरतुदींच्या अंमलबजावणीत सौम्यता आणण्यात आली आहे. या संदर्भात काढण्यात आलेल्या सरकारी आदेशामध्ये नागरिकांना केवळ गर्दी करण्यावर निर्बंध...
Mon, 16 Mar 2020 05:53 PM IST Coronavirus Pimpri Chinchwad Section 144 Pune इतर...पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, महाराष्ट्रात सर्वाधिक ३१ रुग्ण
राज्यात कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांचा आकडा ३१ वर गेला आहे. रात्री उशिरा पिंपरी-चिंचवड येथील ५ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये ३ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. यातील चौघांचा दुबईहून...
Sun, 15 Mar 2020 07:47 AM IST CoronaVirus Case Coronavirus Corona Virus Pune Pimpri Chinchwad 5 More Covid-19 Positive Found Maharashtra इतर...हिंजवडीतील व्हेरॉक कंपनीला भीषण आग
पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडी येथील व्हेरॉक या कंपनीला मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत कारखाना पूर्णपणे जळून खाक झाल्याचे सांगण्यात येते. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे १८ बंब घटनास्थळी दाखल...
Tue, 18 Feb 2020 09:31 AM IST Massive Fire Breaks Out In Varroc Company Hinjewadi Phase 2 Pimpri Chinchwad Pune इतर...पीएमआरडीएचे प्रकल्प अंमलात आणताना महापालिकेशी समन्वय ठेवा - मुख्यमंत्री
पुणे महानगर परिसराच्या विकासासाठी असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करावे. विकास प्रकल्पांची कामे करताना महापालिकेच्या समन्वयातून त्याची अंमलबजावणी करावी. शहराचे सौंदर्य देखील जपावे, अशा सूचना मुख्यमंत्री...
Sat, 25 Jan 2020 09:05 AM IST Uddhav Thackeray PMRDA Pune Pimpri Chinchwad इतर...चिंचवडमध्ये फडणवीस म्हणाले, 'मी पुन्हा येईन'
पिंपरी-चिंचवडमधील 'मोरया यूथ फेस्टिव्हल'च्या उदघाटन कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर आणि...
Sat, 11 Jan 2020 07:01 PM IST Devendra Fadnavis BJP Pimpri Chinchwad Morya Youth Festival इतर...काचेची बाटली डोक्यात फोडली, अल्पवयीन मुलीवर तरुणाची लग्नासाठी बळजबरी
अल्पवयीन मुलीला लग्नासाठी धमकावणाऱ्या २५ वर्षीय तरुणाविरोधात पिंपरी- चिंचवड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलानं स्वत:च्याच डोक्यात काचेची बाटली फोडली, लग्न केल्यास...
Tue, 24 Dec 2019 06:55 PM IST Pimpri Chinchwad Minor Girl Pune Newsमालेगाव बॉम्बस्फोट: समीर कुलकर्णींना सुरक्षारक्षकांचे कवच
२००८ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी समीर कुलकर्णी यांना सशस्त्र सुरक्षा गार्डचे संरक्षण देण्यात आले आहे. समीर कुलकर्णी यांच्या पिंपरी-चिंचवड येथील निवासस्थानी हा सुरक्षा गार्ड...
Wed, 30 Oct 2019 04:20 PM IST Malegaon 2008 Blast Case Malegaon Bomb Blast Accused Samir Kulkarni Samir Kulkarni Has Provided Armed Security Guard Armed Security Guard Pimpri Chinchwad Pune इतर...पिंपरीतील भोसरीमध्ये ३ मुलांची हत्या करुन आईची आत्महत्या
पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरात एका आईने तीन मुलांची हत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मृत्य मुलांमद्ये दोन मुली आणि एका चिमुकल्या मुलाचा समावेश आहे. भोसरी परिसरात दुपारी...
Sun, 28 Jul 2019 10:21 PM IST Mother Commit Suicide With Child Pimpri Chinchwad Bhosari Pune Bhosari Police Station इतर...