पुढील बातमी
PAN Card च्या बातम्या
'आसामचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पॅन कार्ड पुरेसे नाही'
नुकताच गुवाहाटी उच्च न्यायालयाने ट्रिब्यूनल ऑफ आसामकडून विदेशी घोषित केलेल्या एका महिलेची याचिका फेटाळली आहे. जमिनीचे कागदपत्रे, पॅन कार्ड आणि बँकेच्या कागदपत्रावरुन नागरिकत्व सिद्ध होत नाही, असे...
Wed, 19 Feb 2020 03:06 PM IST Citizenship Of Assam Bank Account National Citizenship Register NRC PAN Card Goahati High Court इतर...... तर तुमचे पॅनकार्ड बाद ठरणार
तुमचे पॅनकार्ड ३१ मार्च २०२० पूर्वी तुमच्या आधार कार्डशी जोडले नाही तर ते बाद ठरेल, असे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे. पॅनकार्ड आधार कार्डशी जोडण्याची मुदत आत्तापर्यंत अनेकवेळा वाढविण्यात आली...
Sat, 15 Feb 2020 08:06 AM IST Income Tax PAN Card Aadhaar CardBudget 2020 : आधार कार्ड असेल तर अर्जाशिवाय मिळणार पॅन कार्ड
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अर्थसंकल्प मांडताना एक महत्त्वाची घोषणा केली. यापुढे तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि तुम्हाला पॅन कार्ड काढायचे असेल तर त्यासाठी वेगळा अर्ज भरावा...
Sat, 01 Feb 2020 04:38 PM IST Union Budget 2020 Budget 2020 Nirmala Sitharaman PAN Card इतर...पॅन-आधारशी लिंक करण्यासाठी आणखी मुदत वाढ
पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ हा अखेरचा दिवस असल्यामुळे अनेकांची चिंता वाढली होती. ज्या पॅन कार्डधारकांनी ही प्रक्रिया केलेली नाही त्यांना दिलासा देणारे वृत्त आहे....
Mon, 30 Dec 2019 09:37 PM IST PAN Card Aadhaar Card PAN ADHAR Linking Deadline३१ डिसेंबरपूर्वी ही चार कामे नक्की संपवा, मगच नव्या वर्षाचे स्वागत करा...
२०१९ वर्षाची सांगता व्हायला आता अवघे काही दिवस राहिले आहेत. तुम्ही नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीत असाल. पण नवीन वर्षाच्या स्वागतापूर्वी चार महत्त्वाची कामे केलेली आहेत की नाही, याची खात्री नक्की...
Sat, 21 Dec 2019 10:48 AM IST PAN Card Income Tax State Bank Of India Banking Tax इतर...पॅन कार्डशी आधार क्रमांक जोडला का?, हा आहे अखेरचा दिवस
पॅन कार्ड आधार क्रमांकाशी जोडण्याची अखेरची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे. प्राप्तीकर विभागाने रविवारी याबाबत माहिती दिली. चांगल्या भविष्यासाठी प्राप्तीकर सेवांचा लाभ घेण्यासाठी पॅन कार्ड आधारशी जोडण्याचे...
Mon, 16 Dec 2019 01:00 PM IST PAN Card Aadhar Card Linking Cbdt Income Tax इतर...आता पॅनऐवजी आधारही चालेल, पण चुकीला मोजावे लागतील १० हजार
आयकर विभागाने करदात्याला पॅन कार्ड ऐवजी आधार कार्डवरील १२ क्रमांकाचा बायोमेट्रिक आयडी देण्याची संमती दिली आहे. मात्र चुकीचा आधार क्रमांक दिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशीही तरतूद करण्यात...
Thu, 14 Nov 2019 02:20 PM IST Aadhar Card Aadhaar Number Income Tax PAN Card इतर...... या व्यवहारांसाठी पॅनकार्ड आता आवश्यक
प्राप्तिकर विभागाकडून देण्यात येणारे पॅनकार्ड हे कोणत्याही व्यक्तीच्या, भागीदारी संस्थेच्या कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये महत्त्वाचा दस्तावेज आहे. तुम्ही एकदा पॅनकार्ड काढल्यावर ते आयुष्यभरासाठी...
Sat, 02 Nov 2019 02:45 PM IST PAN Card Permanent Account Number List Of Transactions Where Pan Card Compulsory Income Tax Aadhaar Card इतर...
- 1
- of
- 1