सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील बंगळुरु येथील सभेत 'पाकिस्तान जिंदाबाद' अशी घोषणाबाजी करणारी तरुणी नक्षलवादी असल्याचा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी केला आहे....
बंगळुरूमध्ये 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्या तरुणीविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमूल्या असे या तरुणीचे नाव असून तिला बंगळुरु पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर तिला...