पुढील बातमी
Nitin Gadkari च्या बातम्या
कोविड-१९ : गडकरी-जावडेकरांकडे राज्याची जबाबदारी
कोरोना विषाणू विरोधातील संकटाला थोपवण्यासाठी मोदी सरकारकडून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहेत. लॉकडाऊनचा निर्णय घेऊन सरकार कठोर पावले उचलण्यात मागे पुढे पाहणार नाही, हे मोदींनी दाखवून...
Thu, 26 Mar 2020 09:09 PM IST PM Modi Ministers On COVID 19 Nitin Gadkari Prakash Javadekar Maharashtra COVID 19 Spread Coronavirus Lockdown Covid 19 Death इतर...देशभरात टोलवसुली बंद; नितीन गडकरींची घोषणा
देशातील कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आपतकालीन वाहतूकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. तसेच सुविधा गतीमान व्हावी या हेतूने...
Thu, 26 Mar 2020 07:11 AM IST Nitin Gadkari Toll Plaza Coronavirus Corona Covid 19 Coronavirus Update Coronavirus Update In India Lockdown इतर...... आणि नितीन गडकरींनी सांगितले त्यांच्या मंत्रालयाचे सर्वात मोठे अपयश
आपल्या कार्यक्षमतेसाठी आणि वेगाने निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात आपल्या मंत्रालयाला गेल्या पाच वर्षांत नक्की कोणत्या मुद्द्यावर...
Fri, 06 Mar 2020 03:53 PM IST Nitin Gadkari Road Accidentखेड-शिवापूर टोलनाक्यावर पुणे, पिंपरीच्या गाड्यांना टोलमाफ
पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाका हटवण्याच्या मागणीसाठी रविवारी टोल हटाव कृती समितीने आंदोलन केले. सर्वपक्षियांनी एकत्र येत धरणे आंदोलन केले. तीन तासांनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या...
Sun, 16 Feb 2020 03:17 PM IST Pune Khed Shivapur Toll Point Protest Supriya Sule Nitin Gadkari इतर...'केंद्राने लवकर परवानग्या दिल्या तर महाराष्ट्राचा विकास होईल'
'आपले सरकार महाराष्ट्राच्या विकासाला कटिबध्द आहे. राज्यातील विकासकामे थांबणार नाही. तसंच राज्याची गती सुद्धा मागे पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे....
Tue, 28 Jan 2020 12:56 PM IST Nagpru Nagpur Metro Nagpur Metro News Cm Uddhav Thackeray Nitin Gadkari Nitin Raut Maharashtra Government Central Government इतर...Video : गडकरी-फडणवीसांच्या गोलंदाजीवर पांड्याची फटकेबाजी
केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरी राजकीय भाष्य करताना क्रिकेटचा दाखला देताना आपण पाहिले आहे. राजकारण हे क्रिकेटप्रमाणे असते शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला काहीच सांगता येत नाही, असे वक्तव्य त्यांनी...
Fri, 24 Jan 2020 09:12 PM IST Nitin Gadkari Devendra Fadnavis Cricket Hardik Pandyaa Nagpur इतर...पैसे आहेत, सरकारमध्ये निर्णय घेण्याची हिम्मत नाहीः गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. योजनांसाठी पैशांची कमतरता नाही. पण निर्णय घेण्याची जी हिम्मत हवी, ती सरकारमध्ये नाही, असे वक्तव्य त्यांनी केले....
Mon, 20 Jan 2020 08:42 AM IST Nitin Gadkari Nagpur BJPफाईली दाबून काम टाळणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी पाठवणार: नितीन गडकरी
भाजचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या खात्याशी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना वजा तंबी दिली आहे. काही अधिकारी फाईल दाबून ठेवतात. ते ना स्वत: निर्णय घेतात ना कुणाला त्यामध्ये हस्तक्षेप...
Mon, 13 Jan 2020 11:14 PM IST Nitin Gadkari Gadkari Officers Officers Who Dont Pass Fileप्राथमिक शिक्षण केवळ मातृभाषेतच हवेः उपराष्ट्रपती नायडू
भाषेला जाती किंवा धर्माच्या दृष्टिकोनातून न बघता संस्कृत भाषेचा प्रचार हा साध्या, सोप्या भाषेत करुन त्याची शब्दावली आजच्या आवश्यकतेनुसार समृद्ध करणे आवश्यक आहे. वैयक्तिक जीवनात स्थानिक भाषा ही अत्यंत...
Sat, 11 Jan 2020 04:56 PM IST Language Marathi Vice President M Venkaiah Naidu Nagpur Nitin Gadkari Nitin Raut इतर...नागपूर जिल्हा परिषदेत गडकरी-बावनकुळेंना मोठा धक्का
भाजपचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप पिछाडीवर आहे. या निवडणुकीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन...
Wed, 08 Jan 2020 01:47 PM IST Zp Election Zp Election Results Zp Election Result Update Nagpur Zp Result BJP Nitin Gadkari Chadrashekar Bavankule इतर...