पुढील बातमी
Naveen Patnaik च्या बातम्या
ओडिशाचा स्तुत्य निर्णय, आरोग्य कर्मचाऱ्यांना देणार ४ महिन्यांचा आगाऊ पगार
कोरोना विषाणूचा सामना करत असलेल्या ओडिशातील आरोग्य कर्मचाऱ्यांना तेथील राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी मंगळवारी आरोग्य कर्मचाऱ्यांना ४ महिन्यांचा पगार आगाऊ...
Wed, 25 Mar 2020 06:15 PM IST Coronavirus Corona Virus Government Of Odisha Odisha Health Worker Health Worker Advance Salary Naveen Patnaik इतर...दुती चंद 'टाइम 100 नेक्स्ट'च्या यादीत, मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक
भारताची आघाडीची धावपटू दुती चंद हिने टाइम १०० नेक्स्टच्या प्रभावशाली व्यक्तिंच्या यादीत स्थान मिळवले आहे. तिच्या या भरारीबद्दल ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दुतीचे अभिनंदन केले आहे....
Thu, 14 Nov 2019 05:16 PM IST Dutee Chand Time 100 Next List Chief Minister Naveen Patnaik इतर...मोदींच्या 'एक देश एक निवडणूक'ला नवीन पटनाईकांचे समर्थन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक देश एक निवडणूक' ला ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे (बीजद) प्रमुख नवीन पटनाईक यांनी पाठिंबा दिला आहे. आमचा पक्ष एक राष्ट्र एक निवडणूकच्या विचाराचे...
Wed, 19 Jun 2019 07:47 PM IST Odisha Cm Naveen Patnaik BJD Chief Naveen Patnaik One Nation One Election PM Modi Narendra Modi इतर...'एक देश, एक निवडणूक'वर मोदी सरकारने संसदेत चर्चा करावीः काँग्रेस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक देश, एक निवडणूक' आणि इतर मुद्द्यांवर बुधवारी बोलवण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस सहभागी झाली नाही. सरकारला निवडणुकीत सुधारणा करायची असेल तर त्यांनी...
Wed, 19 Jun 2019 07:46 PM IST Congress One Nation One Election Modi Government Parliament Odisha Cm Naveen Patnaik BJD Chief Naveen Patnaik One Nation One Election PM Modi Narendra Modi इतर...सलग पाचव्यांदा नवीन पटनाईक ओडिशाचे मुख्यमंत्री, शपथविधी संपन्न
ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून नवीन पटनाईक यांनी बुधवारी सार्वजनिक कार्यक्रमात शपथ घेतली. नवीन पटनाईक सलग पाचव्यांदा ओडिशाचे मुख्यमंत्रीपद सांभाळत आहेत. त्यांच्यासोबत २० जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली....
Wed, 29 May 2019 11:24 AM IST Naveen Patnaik Odisha Odisha Cm Bjd इतर...
- 1
- of
- 1