पुढील बातमी
Nationalist Congress Party च्या बातम्या
दिल्ली हिंसाचाराला भाजपच जबाबदार, शरद पवारांचा केंद्र सरकारवर घणाघात
दिल्ली हिंसाचाराच्या मुद्यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपात आत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही उडी घेतली आहे. दिल्लीतील हिंसाचाराला केंद्रातील भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप शरद पवारांनी केला...
Sun, 01 Mar 2020 07:30 PM IST Nationalist Congress Party Hyderabad Babarpur Bhajanpura Yamuna Vihar Sharad Pawar Ncp Delhi Riot Delhi Violence BJP Delhi Elections इतर...स्वराज्यरक्षक संभाजी : पवारांना यात गोवण्याचा प्रयत्न हीन दर्जाचा
'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका या महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, मात्र ही मालिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दबावामुळे बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याच्या अफवा...
Thu, 06 Feb 2020 09:28 AM IST Sharad Pawar Nationalist Congress Party Swarajya Rakshak Sambhaji Dr. Amol Kolhe इतर...CAB : सावित्रीबाई फुले विद्यापीठातील मोर्चात सुप्रिया सुळेंचाही सहभाग
पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मशाल मोर्चा काढण्यात आला. विद्यापीठापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात...
Wed, 18 Dec 2019 10:28 PM IST Nationalist Congress Party MP Supriya Sule Savitribai Phule University Protesting Against Citizenship Amendment Act Pune इतर...सुप्रिया सुळे म्हणाल्या पंतप्रधान मोठ्या मनाचे, पण...
राष्ट्रवादीच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या मनाचे असल्याचे म्हटले आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या परिस्थितीत पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार...
Tue, 03 Dec 2019 08:35 PM IST Nationalist Congress Party Supriya Sule Sharad Pawar PM Modi BJP Ncp Ajit Pawar इतर...मी आदरणीय साहेबांसोबतच, संभ्रम निर्माण करु नका : धनंजय मुंडे
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांसह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नॉट रिचेबल असलेल्या धनंजय मुंडेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. वाय. बी. चव्हाण येथील...
Sun, 24 Nov 2019 08:44 PM IST Nationalist Congress Party Dhananjay Munde Ajit Pawarचोवीस तासांत संजय राऊतांनी दुसऱ्यांदा घेतली शरद पवारांची भेट
काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबतच्या चर्चेनंतर शिवसेनेसोबत सरकार स्थापनेसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी गुगली टाकली. त्यांच्या या...
Tue, 19 Nov 2019 08:06 PM IST Siv Sena Sanjay Raut Nationalist Congress Party Sharad Pawar इतर...पवारांना शेतकऱ्यांची चिंता; विदर्भातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पवार विदर्भ दौऱ्यावर आहेत....
Thu, 14 Nov 2019 01:32 PM IST Nagpur Nacp Ncp Chief Sharad Pawar Sharad Pawar News Maharashtra Rain Rain Affected Area Nagpur District Nationalist Congress Party Maharashtra Assembly Election 2019 इतर...राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
विधानसभा निवडणूक निकाल लागून १० दिवस झाले तरी सुध्दा राज्यात सत्ता स्थापनेवरुन वाद सुरु आहे. अशामध्ये अनेक राजकीय पक्षनेते एकमेकांची भेट घेताना दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे...
Sat, 02 Nov 2019 08:40 PM IST Maharashtra Navnirman Sena Mns Mns Chief Raj Thackeray Raj Thackeray Met Sharad Pawar Nationalist Congress Party Ncp Ncp Chief Sharad Pawar इतर...सेनेचं दबावतंत्र, संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट
मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू आहे. गेल्या महिन्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत युतीला बहुमत मिळालं मात्र, दोन्ही पक्षाचं घोडं मुख्यमंत्रीपदावर येऊन अडलं...
Fri, 01 Nov 2019 07:46 AM IST Sanjay Raut Shiv Sena Nationalist Congress Party Sharad Pawar इतर...सीजे हाऊस व्यवहार प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून चौकशी
माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. गँगस्टर इक्बाल मिर्ची याची मालमत्ता विकत घेतल्याप्रकरणी ईडीने त्यांना नोटीस पाठवत १८ ऑक्टोबर...
Fri, 18 Oct 2019 11:01 AM IST Mumbai Mumbai News Congress Nationalist Congress Party Praful Patel Enforcement Directorate ED Gangster Iqbal Mirchi इतर...