पुढील बातमी
National Politics च्या बातम्या
ज्योतिरादित्य शिंदेंच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमधील तरूण नेत्यांमध्ये चलबिचल
ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेससोडून भाजपमध्ये जाणे पसंद केल्यानंतर काँग्रेसमधील तरूण नेत्यांची अस्वस्थता आता दिसून येऊ लागली आहे. काहींनी सोशल मीडियावरील आपल्या हँडल्सच्या माध्यमातून आपल्या मनात...
Thu, 12 Mar 2020 02:40 PM IST Jyotiraditya Scindia Congress National Politicsवृत्तपत्रात एक जाहिरात आली आणि राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली
संयुक्त जनता दलाचे माजी आमदार विनोद चौधरी यांची मुलगी पुष्पम प्रिया चौधरी यांनी रविवारी बिहारमधील सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या एका जाहिरातीमुळे तेथील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. प्रिया...
Mon, 09 Mar 2020 11:54 AM IST Bihar Assembly Election National Politicsप्रशांत किशोर यांच्याविरोधात कल्पना चोरल्याचा आरोप, फसवणुकीचा गुन्हा दाखल
प्रसिद्ध निवडणूक प्रचार रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याविरोधात बिहारमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहारमधील मोतीहारी येथील रहिवासी शाश्वत गौतम यांची कल्पना चोरल्याचा आरोप प्रशांत किशोर...
Thu, 27 Feb 2020 09:47 AM IST Prashant Kishor Bihar National Politicsराहुल गांधींच्या त्या वक्तव्याला आसाममध्येही मोदींकडून प्रत्युत्तर
राहुल गांधींच्या त्या विधानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील कोक्राझारमधील कार्यक्रमात शुक्रवारी पुन्हा उल्लेख केला. नरेंद्र मोदी म्हणाले, कधी कधी लोक मला दांडक्याने मारण्याचे सांगतात. पण...
Fri, 07 Feb 2020 02:53 PM IST Narendra Modi Rahul Gandhi National Politics'मुख्य प्रश्नांपासून लक्ष वळविण्यासाठी मोदींकडून इतर मुद्द्यांचा वापर'
देशापुढील मुख्य प्रश्नांपासून देशातील नागरिकांचे लक्ष वळविण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काँग्रेस, पंडीत जवाहरलाल नेहरू, पाकिस्तान असे मुद्दे पुढे केले जात आहेत, असे सांगत काँग्रेस नेते...
Thu, 06 Feb 2020 04:39 PM IST Narendra Modi Rahul Gandhi Lok Sabha National Politics इतर...सायना नेहवाल भाजपमध्ये, मोदींबद्दल नितांत आदर केला व्यक्त
बॅडमिंटन कोर्टवर आपल्या खेळाची जादू दाखवल्यानंतर बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आता राजकारणात प्रवेश करीत आहे. बुधवारी सायना नेहवालने भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सायनाचा...
Wed, 29 Jan 2020 01:11 PM IST Saina Nehwal BJP National Politics... आता राहुल गांधी सरकारविरोधात देशव्यापी यात्रा काढणार
२०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी देशातील जनतेशी नातं प्रस्थापित करण्यासाठी देशव्यापी यात्रा काढणार आहेत. या यात्रेच्या माध्यमातून देशातील भाजप...
Thu, 23 Jan 2020 09:49 AM IST Rahul Gandhi Congress National Politics'हिंदूंना शिव्या आणि मुस्लिमांबद्दल प्रेम हेच तर काँग्रेस करत आलाय'
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे पी नड्डा यांची बिनविरोध निवड
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सोमवारी जगत प्रकाश नड्डा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जे पी नड्डा आता मावळते अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून पदभार स्वीकारतील. जे पी...
Mon, 20 Jan 2020 02:49 PM IST J P Nadda BJP National Politicsभाजपला मिळणार नवे राष्ट्रीय अध्यक्ष, ... या नावावर शिक्कामोर्तब
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे पी नड्डा यांची निवड होण्याची औपचारिकता सोमवारीच पूर्ण केली जाईल. गेल्या वर्षभरापासून जे पी नड्डा हे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. पण आता या पदावर त्यांची औपचारिकपणे...
Mon, 20 Jan 2020 10:07 AM IST JP Nadda Amit Shah BJP National Politics इतर...