पुढील बातमी
Nathuram Godse च्या बातम्या
'काँग्रेसने आपल्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडविले'
काँग्रेस सेवा दलाने प्रकाशित केलेल्या एका पुस्तिकेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान करण्यात आले आहे. यावरुन आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी...
Fri, 03 Jan 2020 03:20 PM IST Mumbai BJP Devendra Fadnavis Maha Vikas Aghadi Maharashtra Government Congress Shivsena Swatantryaveer Savarkar Nathuram Godse इतर...संजय राऊतांनी नाव न घेता काँग्रेसला फटकारले
काँग्रेस सेवा दलाच्या एका पुस्तिकेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्ल आक्षेपार्ह विधाने केली गेल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता काँग्रेसला फटकारले. संजय...
Fri, 03 Jan 2020 03:19 PM IST Swatantryaveer Savarkar Nathuram Godse Sanjay Rautसावरकर आणि नथुराम गोडसे यांच्यात समलिंगी संबंध, काँग्रेसच्या पुस्तिकेत वादग्रस्त विधाने
काँग्रेस सेवा दलाने प्रकाशित केलेल्या एका पुस्तिकेतील वादग्रस्त विधानांवरून सध्या भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला आहे. काँग्रेस सेवा दलाच्या या पुस्तिकेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...
Fri, 03 Jan 2020 12:16 PM IST BJP Congress Swatantryaveer Savarkar Nathuram Godse इतर...'ते' विधान भोवलं, प्रज्ञा ठाकूर यांच्यावर भाजपाची कारवाई
भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर पक्षानं कारवाई करत त्यांना दणका दिला आहे. नथुराम गोडसे देशभक्त असल्याचा पुनरुच्चार करणाऱ्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संसदेच्या संरक्षणविषयक...
Thu, 28 Nov 2019 01:22 PM IST Pragya Thakur BJP Nathuram Godseमदरशांमधून गोडसे, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासारखे लोक बाहेर पडत नाही - आझम खान
मदरशांमधून नथुराम गोडसे किंवा प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासारखे लोक बाहेर पडत नाहीत, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावरून पुन्हा एकदा हिंदूत्त्ववादी संघटना...
Wed, 12 Jun 2019 11:45 AM IST Azam Khan Nathuram Godse Prgya Thakur Uttar Pradesh Madrasas Samajwadi Party Azam Khan Controversial Statements इतर...निधी चौधरींचे कृत्य केवळ लांछनास्पद नव्हे तर कारवाईस पात्र, पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या टि्वटनंतर सुरु झालेला वाद शमण्याचे नाव घेताना दिसत नाही. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि...
Mon, 03 Jun 2019 07:48 AM IST Ncp Sharad Pawar Cm Devendra Fadnavis Ias Nidhi Choudhary Mahatama Gandhi Nathuram Godse इतर...मुंबईः पालिका उपायुक्त निधी चौधरींचे महात्मा गांधीबद्दल वादग्रस्त टि्वट, राष्ट्रवादीची निलंबनाची मागणी
मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी या आपल्या एका टि्वटमुळे वादात सापडल्या आहेत. आयएएस अधिकारी असलेल्या निधी चौधरी यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह टि्वटमुळे राजकीय आणि...
Sun, 02 Jun 2019 08:06 AM IST Tweet On Mahatma Gandhi Nathuram Godse Election Campaign BJP Freedom Fighter Jitendra Awhad Ncp Nidhi Chaudhari इतर...प्रायश्चित घेण्यासाठी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे मौनव्रत
लोकसभा निवडणुकीच्या कार्यकाळात आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे देशभरात चर्चेत आलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आता २१ प्रहर (साधारण तीन दिवस) मौनव्रत धारण करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या...
Mon, 20 May 2019 04:51 PM IST Loksabha Electon 2019 Pragya Thakur Bhopal Pragya Thakur On Nathuram Godse Nathuram Godse Latest News About Pragya Thakur इतर...नथुराम गोडसे वक्तव्य : कमल हासन यांना अटकपूर्व जामीन मंजूर
मक्कल नीधी मयम (MNM) पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांना मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. कमल हासन यांनी नथुराम गोडसेविरुद्ध केलेल्या वक्तव्यावरून...
Mon, 20 May 2019 12:17 PM IST Nathuram Godse Kamal Haasan Kamal Haasan Statement On Terrorism Hindu Terrorism Loksabha Election 2019 Madras High Court इतर...साध्वी प्रज्ञांना मी कधीच माफ करु शकणार नाहीः मोदी
महात्मा गांधा यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यासाठी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी जरी माफी मागितली असली तरी मी त्यांना कधीच माफ करु शकणार नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे....
Fri, 17 May 2019 06:44 PM IST PM Modi Bapu RemarK Modi Pragya Thakur Mahtma Gandhi Nathuram Godse इतर...