पुढील बातमी
Nashik च्या बातम्या
नाशकातील भीषण आगीमुळ लॉकडाउनमध्ये अनेक कुटुंबियांवर बेघर होण्याची वेळ
नाशिकमधील भद्रकाली परिसरात असलेल्या भीमवाडी सहकार नगर परिसरातील झोपडपट्टीमध्ये भीषण आगीची घटना शनिवारी घडली. यात झोपडपट्टीतील दोनशे घरे जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने...
Sat, 25 Apr 2020 04:28 PM IST Major Fire Broke Out Nashik Maharashtra Police इतर...राज्यात आतापर्यंत १ लाख २ हजार १८९ चाचण्या, ९५७ लोक कोरोनामुक्त!
चालकास भोवळ आली, एसटी बस थेट नाल्यात
चालकाला अचानक भोवळ आल्याने एसटी बसवरील नियंत्रण सुटून ती थेट नाल्यात उतरल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील मोहदरी घाटात घडली. सुदैवाने यात प्रवासी सुखरुप असले तरी चालक मात्र जखमी झाला आहे. ही घटना रविवारी...
Mon, 02 Mar 2020 03:01 PM IST Nashik St Bus Collapsed In Drainage Accidentबळीराजाला फटका, सोलापूरसह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पाऊस
राज्यातील शेतकऱ्यांसमोरील समस्या संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. गेल्यावर्षी अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा संकटात येण्याची शक्यता आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर सोलापूर शहर-जिल्हा,...
Sun, 01 Mar 2020 07:59 AM IST Unseasonal Rain Solapur Nashik Marathwada Farmer Crop Loss इतर...बळीराजाला फटका, सोलापूरसह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पाऊस
राज्यातील शेतकऱ्यांसमोरील समस्या संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. गेल्यावर्षी अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा संकटात येण्याची शक्यता आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर सोलापूर शहर-जिल्हा,...
Sun, 01 Mar 2020 07:53 AM IST Unseasonal Rain Solapur Nashik Marathwada Farmer Crop Loss इतर...नाशिकमध्ये जवानाने केली पत्नीची हत्या
नाशिकमध्ये लष्कराच्या जवानाने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रप्रस्थनगरीमध्ये ही घटना घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर जवानाने आत्महत्येचा...
Thu, 27 Feb 2020 06:13 PM IST Nashik Nashik News Crime News Murder Case Soldier Mirder His Wife Nashik Police इतर...लासलगाव जळीतकांड प्रकरणातील पीडितेचा मृत्यू
लासलगाव जळीतकांड प्रकरणातील पीडित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मुंबईतील मसीन बर्न रुग्णालयात पीडित महिलेवर उपचार सुरु होते. मध्यरात्री १२.३० च्या सुमारास तिचा मृत्यू झाला आहे. पीडित...
Sat, 22 Feb 2020 08:10 AM IST Nashik Lasalgaon Woman Burnt Alive Lasalgaon Burn Victim Dies Niphad Police Crime Case Regester Lasalgaon Police इतर...लासलगाव प्रकरण: मुख्य आरोपीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे महिलेला जीवंत जाळल्याप्रकरणी लासलगाव पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी रामेश्वर उर्फ बाला मधुकर भागवत याच्यासह पेट्रोलपंपाचा...
Mon, 17 Feb 2020 08:27 AM IST Nashik Lasalgaon Woman Burnt Alive By Unknown Attacker In Niphad Police Crime Case Regester Lasalgaon Police इतर...CM उद्धव ठाकरेंची शिवभोजन केंद्राला भेट, लाभार्थ्यांशी साधला संवाद
गरीबांना अवघ्या १० रुपयांत पोटभर जेवण देण्याची शिवसेनेची महत्त्वकांक्षी शिवभोजन योजना गत महिन्यात २६ जानेवारी रोजी राज्यात सुरु झाली. आतापर्यंत या योजनेचा लाभ सुमारे १७ लाखांहून अधिक गरजूंनी घेतला...
Sun, 16 Feb 2020 07:03 PM IST Shiv Bhojan Center Cm Uddhav Thackeray Nashikलासलगाव प्रकरण: पीडितेची प्रकृती गंभीर, उपचारासाठी मुंबईला हलवले
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे शनिवारी सायंकाळी एका महिलेवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यामध्ये पीडित महिला ६७ टक्के भाजली होती. दरम्यान, पीडित महिलेवर नाशिक येथे उपचार...
Sun, 16 Feb 2020 08:28 AM IST Nashik Lasalgaon Woman Burnt Alive By Unknown Attacker In Niphad Police Crime Mumbai इतर...