पुढील बातमी
Mumbai च्या बातम्या
धारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू
मुंबईतील दाट लोकवस्ती आणि मोठी लोकसंख्या असलेल्या धारावी झोपडपट्टीमध्ये कोरोनाचा विळखा आणखी वाढत चालला आहे. याठिकाणी दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशात धारावीमध्ये कोरोनाचे...
Thu, 30 Apr 2020 01:33 PM IST Corona Virus Coronavirus Update Corona Covid 19 Covid 19 Cases Mumbai Dharavi Dharavi Corona Update Bmc Bmc Officer Dead Due To Corona इतर...५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर
राज्यात नव्याने आढळलेल्या ५९७ नव्या रुग्णांसह कोरोनाग्रस्तांचा आकडा ९ हजार ९१५ वर पोहचला आहे. मागील २४ तासांत ३१ नव्या रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. यात मुंबईतील २६ रुग्णांसह पुण्यातील...
Wed, 29 Apr 2020 09:52 PM IST Covid 19 Covid 19 Cases Maharashtra Mumbai Covid 19 Death Toll इतर...हैदराबादमध्ये स्थलांतरीत मजूर रस्त्यावर, पोलिसांवर दगडफेक
मुंबईतील ५५ पेक्षा जास्त वयाचे पोलिस घरी थांबले तरी चालेल - पोलिस आयुक्त
मुंबईतील ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपत नाही. तोपर्यंत पोलिस ठाण्यात येण्याची आवश्यकता नाही. मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी सर्व ९४ पोलिस...
Tue, 28 Apr 2020 12:32 PM IST Covid 19 Coronavirus Health Mumbai Mumbai Police इतर...देशाच्या या १५ जिल्ह्यांत २८ दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही
देशभरात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशांच्या १५ जिल्ह्यांत गेल्या २८ दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. या यादीत २४ एप्रिलनंतर तीन नवीन...
Tue, 28 Apr 2020 11:51 AM IST Coronavirusoutbreak Coronavirus Corona Lockdown Coronavirus Update Mumbai इतर...धारावीत दरदिवशी नवं आव्हान - पोलिस उपायुक्त
धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. मात्र एवढीच तिची ओळख नाही, शहरातल्या अनेक लघुउद्योगांचं केंद्र ही झोपडपट्टी आहे. मात्र कोरोना विषाणूनं येथे शिरकाव केल्यानं या परिसरात भीतीचं वातावरण...
Tue, 28 Apr 2020 10:00 AM IST Largest Slum Dharavi Containment Zones Coronavirusoutbreak Coronavirus Corona Lockdown Coronavirus Update Mumbai इतर...राज्यात ५२२ नव्या रुग्णांची वाढ, आतापर्यंत १,२८२ रुग्ण झाले बरे
राज्यात ५२२ नव्या रुग्णांसह कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ८ हजार ५९० वर पोहचला आहे. मागील २४ तासांत २७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. यासह राज्यातील एकूण मृतांचा आकडा हा ३६९ इतका झाला आहे. देशातील...
Mon, 27 Apr 2020 10:11 PM IST Covid 19 Maharashtra Mumbai COVID 19 Case Covid 19 Deaths इतर...महापौर किशोरी पेडणेकर झाल्या कोविड योद्धा
कोरोना विषाणूच्या संकटाशी सामना करण्यासाठी देश एकवटला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यादेखील संकटाशी दोन हात करत कोविड योद्धा म्हणून पुढे आल्या आहेत. किशोरी पेडणेकर या स्वतः परिचारिका...
Mon, 27 Apr 2020 05:30 PM IST Mumbai Mayor Kishori Pednekar Coronavirusoutbreak Coronavirus Corona Lockdown Coronavirus Update Mumbai इतर...मुंबईत लॉकडाऊन दरम्यान पोलिसांवर हल्ला, चौघांना अटक
मुंबईमध्ये लॉकडाऊन दरम्यान पोलिसांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शहीदे आझम मस्जिदजवळ ही घटना घडली आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करत परिसरात जमलेल्या लोकांना...
Mon, 27 Apr 2020 02:24 PM IST Coronavirus Corona Virus Corona Corona Effect COVID19 Lockdown Mumbai Mumbai Police Attack On Police Shivaji Nagar Police इतर...मुंबईतल्या या दोन वॉर्डमध्ये १ हजारांहून जास्त कोरोनाग्रस्त
राज्यात रविवारी दिवासाअखेरपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा हा ८ हजार ६८ वर पोहोचला. राज्यातील कोरोना विषाणू बाधितांपैकी सर्वाधिक संख्या ही मुंबईत आहे. हा आकडा ५ हजारांच्या घरात आहे. शहरातल्या...
Mon, 27 Apr 2020 11:59 AM IST Coronavirusoutbreak Coronavirus Corona Lockdown Coronavirus Update Mumbai Dharavi इतर...